Police Bharti Question Set 4

Police Bharti Question Set 4

1. खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अंजिठा लेण्यांचा शोध लावला?

  1.  1817
  2.  1818
  3.  1819
  4.  1919

उत्तर :1819


 

2. खालीलपैकी कोण भारताचे परराष्ट्र सचिव आहेत?

  1.  सुजाता सिंह
  2.  रंजन मथाई
  3.  निरूपमा राव
  4.  यापैकी नाही

उत्तर :सुजाता सिंह


 

3. खालीलपैकी कोणत्या देशाचे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुलांचे प्रमाण सर्वात कमी आहे?

  1.  इंग्लंड
  2.  नेदरलँड
  3.  जपान
  4.  फिलीपाईन्स

उत्तर :नेदरलँड


 

4. दिनांक 26/1/2014 रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिननिमित्त झालेल्या संचलन प्रसंगी खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते?

  1.  बांग्लादेश
  2.  थायलंड
  3.  इंडोनेशिया
  4.  जपान

उत्तर :जपान


 

5. नॅशनल रूरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (NRDI) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

  1.  दिल्ली
  2.  हैद्राबाद
  3.  बेंगळूर
  4.  नागपूर

उत्तर :हैद्राबाद


 

6. मानव विकास निर्देशांकात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

  1.  पहिला
  2.  दूसरा
  3.  तिसरा
  4.  चौथा

उत्तर :चौथा


7. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 20 मे 2014 रोजी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता?

  1.  थायलंड
  2.  अफगाणिस्तान
  3.  युक्रेन
  4.  इराक

उत्तर :थायलंड


 

8. खालीलपैकी कोणत्या महिलेस सन 1947 नंतर स्वतंत्र भारतातील राज्याची प्रथम महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला?

  1.  जयललीता
  2.  मायावती
  3.  सुचेता कृपलानी  
  4.  नंदिनी सत्पथी

उत्तर :सुचेता कृपलानी 


 

9. आज रोजी भारतातील किती राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आहेत?

  1.  पाच
  2.  दोन
  3.  चार
  4.  तीन

उत्तर :चार


 

10. नॅशनल फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीस दिला जातो?

  1.  नर्सिंग
  2.  अंतर्गत सुरक्षा
  3.  शिक्षण
  4.  समाजसेवा

उत्तर :नर्सिंग


 

11. चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?

  1.  ओष्ठय
  2.  तालव्य
  3.  कंठय
  4.  मूर्धन्य

उत्तर :तालव्य


 

12. श, ष, स या वर्णाना काय म्हणतात?

  1.  ध्वनी
  2.  कठोर वर्ण
  3.  उष्मे
  4.  अनुनासिके

उत्तर :उष्मे


 

13. श्री. पवन चाललिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?

  1.  आसाम
  2.  मेघालय
  3.  मणीपुर
  4.  सिक्कीम

उत्तर :सिक्कीम


 

14. दिलेल्या संधियुक्त शब्दांचा त्याखाली दिलेल्या विग्रहातून योग्य विग्रह कोणता ‘चंद्रोदय’.

  1.  चंद्रा+ओदय
  2.  चंद्र+औदय
  3.  चंद्र+उदय
  4.  चंद्रो+उदय

उत्तर :चंद्र+उदय


 

15. दिलेल्या संधियुक्त शब्दांचा त्याखाली दिलेल्या विग्रहातून योग्य विग्रह कोणता ‘वाग्ताडन’.

  1.  वाग+ताडन
  2.  वाक+ताडन
  3.  वा+कताडन
  4.  वागा+तडन

उत्तर :वाक+ताडन


 

16. खालील शब्दांतील विशेषनाम कोणते?

  1.  वाट
  2.  बाग
  3.  श्रीखंड
  4.  सूर्य

उत्तर :सूर्य


 

17. खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते?

  1.  स्वप्नाळी मुलगा
  2.  लबाड कोल्हा
  3.  निरोगी मूल
  4.  पकडा किल्ला

उत्तर :पकडा किल्ला


 

18. ती मोठयाने हसली क्रियापदाचा प्रकार ओळखा?

  1.  सकर्मक
  2.  अकर्मक
  3.  अभयविध
  4.  अनियमित

उत्तर :अकर्मक


 

19. राम अभ्यास करत होता. अधोरेखित शब्दची जात ओळखा.

  1.  धातू
  2.  धातूसाधित
  3.  क्रियापद
  4.  यापैकी नाही

उत्तर :क्रियापद


 

20. त्याने पत्र लिहिले. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

  1.  उभयविध
  2.  सकर्मक
  3.  प्रयोजक
  4.  विधानपूरक

उत्तर : सकर्मक

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.