Police Bharti Question Set 3

Police Bharti Question Set 3

1. 2011 च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे?

 1.  52
 2.  53
 3.  54
 4.  55

उत्तर : 53


 

2. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश नाही?

 1.  तांदूळ
 2.  गहू
 3.  भरड धान्य
 4.  डाळी

उत्तर :डाळी


 

3. जगातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन करणारा देश कोणता?

 1.  चीन
 2.  कुवैत
 3.  भारत
 4.  सौदी अरेबिया

उत्तर :चीन


 

4. शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो?

 1.  5 सप्टेंबर
 2.  26 जानेवारी
 3.  26 फ्रेब्रुवारी
 4.  8 मार्च

उत्तर :5 सप्टेंबर


 

5. खालीलपैकी कोणत्या देश सार्कमध्ये नाही?

 1.  पाकिस्तान
 2.  चीन
 3.  श्रीलंका
 4.  अफगाणिस्तान

उत्तर :चीन


 

6. पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कुठे आयोजित केले होते?

 1.  बीजिंग
 2.  नवी दिल्ली
 3.  सियोल
 4.  टोकियो

उत्तर :नवी दिल्ली


 

7. 2014 मध्ये मंगळयान कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आले?

 1.  हैद्राबाद
 2.  नवी दिल्ली
 3.  बंगळूर
 4.  पोखरण

उत्तर :बंगळूर


 

8. देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शन ‘कृषी वसंत’ 2014 मध्ये कोणत्या शहरात भरले होते?

 1.  पुणे
 2.  अकोला
 3.  नागपूर
 4.  इंदौर

उत्तर :नागपूर


 

9. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?

 1.  01 नोव्हेंबर 1966
 2.  01 मे 1960
 3.  21 जानेवारी 1972
 4.  16 मे 1975

उत्तर :01 मे 1960


 

10. तेलंगणा हे भारताचे कितवे राज्य आहे?

 1.  28 वे
 2.  29 वे
 3.  30 वे
 4.  27 वे

उत्तर :29 वे


 

11. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

 1.  तरुण गोगाई
 2.  हेमंत सोनेन
 3.  शिवराजसिंह चौहाण
 4.  पवन चामलिंग

उत्तर :हेमंत सोनेन


 

12. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण आहेत?

 1.  सुषमा स्वराज
 2.  आनंदीबेन पटेल
 3.  सुजाता सिंह
 4.  सलमान खुर्शीद  

उत्तर :सुषमा स्वराज


 

13. आम आदमी पार्टी यांनी पंजाब मध्ये किती लोकसभेच्या जागा मिळवल्या?

 1.  3
 2.  4
 3.  5
 4.  2

उत्तर :2


 

14. सध्याच्या लोकसभेमध्ये किती महिला खासदार आहेत?

 1.  49
 2.  59
 3.  61
 4.  60

उत्तर :61


 

15. सन 2014 मध्ये निवडण्यात आलेली लोकसभा हा कितवी लोकसभा आहे?

 1.  18 वी
 2.  16 वी
 3.  15 वी
 4.  17 वी

उत्तर :16 वी


 

16. सन 2014 ची लोकसभा निवडणूक किती?

 1.  7 वी
 2.  8 वी
 3.  9 वी
 4.  10 वी

उत्तर :9 वी


 

17. खालीलपैकी कोणत्या खेळाडूस नुकतेच भारतरत्न या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले?

 1.  महेंद्रसिंग धोनी
 2.  युवराजसिंग
 3.  बायचुंग भूतिया
 4.  सचिन तेंडुलकर

उत्तर :सचिन तेंडुलकर


 

18. खालीलपैकी कोणती व्यक्ति सध्या भारतीय रिझर्व बँकेची गव्हर्नर आहे?

 1.  डॉ. विमल जालन
 2.  डॉ. सुब्बराव
 3.  डॉ. वाय वेगुणगोपाल रेड्डी
 4.  रघुराम गोविंद राजन

उत्तर :रघुराम गोविंद राजन


 

19. अमजद अली खान हे खालीलपैकी कोणते वाद्य वाजविण्यात पारंगत आहेत?

 1.  सरोद
 2.  तबला
 3.  सारंगी
 4.  बासरी

उत्तर :सरोद


 

20. खालीलपैकी कोण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रथम महिला मॅनेजिंग डायरेक्टर आहेत?

 1.  इंद्रा नुयी
 2.  चंदा कोचर
 3.  अरुंधती भट्टाचार्य
 4.  शिखा शर्मा

उत्तर :अरुंधती भट्टाचार्य

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.