Police Bharti Question Set 7
Police Bharti Question Set 7
1. एका सांकेतिक भाषेत 51=4,63=3,99=?
- 1
- 3
- 0
- 2
उत्तर : 0
2. जर FREEDOM म्हणजे 4533678, THEME म्हणजे 12383 तर MOTHER म्हणजे?
- 873512
- 871235
- 871253
- 871532
उत्तर :871235
3. रोहिणीला पाच काकू आहेत. तिचे काका शिक्षणाधिकारी आहेत, तर शिक्षणाधिकारी यांना किती भाऊ आहेत.
- 6
- 5
- 4
- 3
उत्तर :5
4. 50 मीटर लांबीच्या कपडातून रोज 5 मीटर कापड विकले जात असेल तर ते कापड पुर्ण कापायला किती दिवस लागतील?
- 10
- 9
- 11
- 12
उत्तर :9
5. 4 क्रमवार सम संख्यांची बेरीज 60 तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
- 10
- 20
- 14
- 12
उत्तर :12
6. देहुला आळंदी, आळंदी ला नेवासे, नेवासेला त्रंबकेश्वर आणि त्रंबकेश्वरला नाशिक म्हटले तर ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?
- त्रंबकेश्वर
- नेवासे
- देहु
- आळंदी
उत्तर :नेवासे
7. गिरीश शिरिशच्या उजवीकडे बसला आहे. शिरीश विवेकच्या डावीकडे बसला आहे, विनोद शिरिशचा डावीकडे बसला आहे. सर्वात डावीकडे कोण बसला आहे?
- गिरीश
- शिरीश
- विवेक
- विनोद
उत्तर :विनोद
8. एका दोरीला 55 पताका लावल्या आहेत. मधल्या पताक्याचा क्रमांक कितवा?
- 26
- 27
- 28
- 29
उत्तर :28
9. शिला माधुरी ला म्हणाली ‘तु माझ्या भावाच्या आईची बहीण आहेस’ तर ती बहीण शिलाची कोण?
- आजी
- आई
- मावशी
- मुलगी
उत्तर :मावशी
10. a हा b पेक्षा उंच, m हा a पेक्षा उंच, g हा m पेक्षा उंच, y हा सर्वात उंच आहे. उंचीचे तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?
- m
- g
- a
- b
उत्तर :m
11. आज 4 ऑगस्ट रोजी बुधवार आहे. आजपासून 3 महिन्यानंतर येणारा बुधवार किती तारखेला होईल.
- 10 नोव्हेंबर
- 8 नोव्हेंबर
- 4 नोव्हेंबर
- 6 नोव्हेंबर
उत्तर :10 नोव्हेंबर
12. ऑक्टोबर च्या 1 तारखेला रविवार होता. तर त्या महिन्यात किती रविवार येतील?
- 4
- 3
- 6
- 5
उत्तर :5
13. घडयाळयात 07.30 वाजले आहेत जर मिनीट काटा दक्षिण दिशा दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल ?
- ईशान्य
- आग्नेय
- नैऋत्य
- वायव्य
उत्तर :नैऋत्य
14. 5 व 3 हे अंक एकएकदाच वापरुन तयार होणार्या लहान व मोठ्या संख्येतील फरक किती?
- 53
- 35
- 48
- 18
उत्तर :18
15. नव्वद मधून नऊ किती वेळा वजा करता येईल?
- 0
- 1
- 9
- 10
उत्तर :10
16. A,B,C,D,E,F हे घटिवत दिशेने वर्तुळावर बसले. समोरासमोर बसलेल्यांनी आपआपल्या परस्परात जागा बदलल्या तर खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी असेल?
- B,F
- E,A
- A,F
- C,F
उत्तर :C,F
17. विश्व पर्यावरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केल जातो?
- 5 जून
- 14 फेब्रुवारी
- 14 नोव्हेंबर
- 5 ऑगस्ट
उत्तर :5 जून
18. फुटबॉल विश्वचषक फिफा 2014 कोठे खेळला जात आहे?
- रूस
- ब्राझील
- अर्जेटीना
- मेक्सिको
उत्तर :ब्राझील
19. महाराष्ट्राच्या राज्यापालाचे नाव काय?
- जॉर्ज फर्नांडिस
- आर.एस. गवई
- डी.वाय. पाटील
- के. शंकरनारायणन
उत्तर :के. शंकरनारायणन
20. जागतिक व्यापार संघटना (W.T.O.) 2013 ची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली?
- डर्बन
- बाली
- मॉस्को
- लंडन
उत्तर :बाली