Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Police Bharti Question Set 30

Police Bharti Question Set 30

1. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात इटीयाडोह व गोंदिया तालुक्यात आंभोरा येथे काय आहे?

  1.  भारत संशोधन केंद्र
  2.  मॅग्रीज शुद्धीकरण
  3.  मत्सबीज प्रजनन केंद्र
  4.  तांदूळाची बाजारपेठ

उत्तर :मत्सबीज प्रजनन केंद्र


 2. 30 जानेवारी 2013 रोजी चांदिपूर (ओडिशा) येथे कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली?

  1.  के-15
  2.  पृथ्वी-2
  3.  पिनाका
  4.  अग्नी-1

उत्तर :पिनाका


 3. राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार —— यांना आहे.

  1.  लोकसभा सभापती
  2.  पंतप्रधान
  3.  राष्ट्रपती
  4.  यापैकी नाही

उत्तर :राष्ट्रपती


 4. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर —– आहे.

  1.  माऊंट एव्हरेस्ट
  2.  कांचन गंगा
  3.  नंदा देवी
  4.  के-2 (गॉडवीन ऑस्टन)

उत्तर :के-2 (गॉडवीन ऑस्टन)


 5. असहकार आंदोलन —– यांनी जाहीर केले.

  1.  लो.टिळक
  2.  पं.नेहरू
  3.  म.गांधी
  4.  डॉ. आंबेडकर

उत्तर :म.गांधी


 6. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?

  1.  कोतवाल
  2.  ग्रामसेवक
  3.  सरपंच
  4.  पोलिस पाटील

उत्तर :सरपंच


 7. पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख —– असतो.

  1.  ग्रामसेवक
  2.  गटविकास अधिकारी
  3.  मुख्याधिकारी
  4.  विस्तार अधिकारी

उत्तर :गटविकास अधिकारी


 8. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50 टक्के आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी —— या जिल्ह्यातून झाली?

  1.  सांगली
  2.  पुणे
  3.  सोलापूर
  4.  कोल्हापूर

उत्तर :पुणे


 9. 28 जानेवारी 2013 रोजी कोणत्या देशाने अवकाशात जिवंत माकड पाठविले?

  1.  इराक
  2.  इराण
  3.  जपान
  4.  रशिया

उत्तर :इराण


 10. 23 मे 2013 रोजी केंद्रीय मंत्रीमंडळाने कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा (Claasical Language) दर्जा प्रदान केला आहे?

  1.  मराठी
  2.  मल्याळम
  3.  तमिळ
  4.  कन्नड

उत्तर :मल्याळम


 11. संस्कृती एक्सप्रेस ही —– यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे?

  1.  स्वामी विवेकानंद
  2.  रविंद्रनाथ टागोर
  3.  स्वामी दयानंद सरस्वती
  4.  भगतसिंग

उत्तर :रविंद्रनाथ टागोर


 12. संगणकाच्या मेमरीची क्षमता —– या एककात मोजली जाते.

  1.  बीट
  2.  बाईट
  3.  किलोबाईट
  4.  मेगाबाईट

उत्तर :बाईट


 13. करुणानिधींची कन्या DMK पक्षाच्या कनीमेळी यांचा कोणत्या प्रकरणात हात असल्याचा दावा CBI ने केला आहे?

  1.  आदर्श घोटाळा
  2.  2-जी स्प्रेक्ट्रम घोटाळा
  3.  राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा घोटाला
  4.  यापैकी नाही

उत्तर :2-जी स्प्रेक्ट्रम घोटाळा


 14. 11:25:?:35

  1.  22
  2.  16
  3.  15
  4.  8

उत्तर :16


 15. एका वर्तुळाची त्रिज्या 5% ने वाढविल्यास क्षेत्रफळ किती वाढेल?

  1.  5%
  2.  10.5%
  3.  10.25%
  4.  10%

उत्तर :10.25%


 16. खालील मालिकेत कोणती संख्या येईल?

12,23,34,45,—?

  1.  55
  2.  56
  3.  57
  4.  58

उत्तर :56


 17. 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल.

  1.  7 मीटर
  2.  7 1/17 मीटर
  3.  5 मीटर
  4.  8 मीटर

उत्तर :5 मीटर


 18. राजाने एक रेडिओ 680 रु ला विकला. तेव्हा त्यास 15% तोटा झाला जर 10% नफा मिळावा अशी इच्छा असेल तर रेडिओ किती रुपयास विकावा?

  1.  680.20
  2.  800
  3.  880
  4.  920

उत्तर :880


 19. मुद्दल 5000 रु. 4 वर्षाकरिता ठेवले तर त्यास 1600 रु. व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता?

  1.  6%
  2.  9%
  3.  8%
  4.  12%

उत्तर :8%


 20. 60 चे 30% किती?

  1.  22
  2.  18
  3.  30
  4. 15

उत्तर : 18

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World