Police Bharti Question Set 21

Police Bharti Question Set 21

1. भारतीय घटनेतील कोणत्या कलमान्वये जम्मू-काश्मीर या घटक राज्यास खास दर्जा देण्यात आला आहे?

 1.  368
 2.  370
 3.  270
 4.  यापैकी नाही

उत्तर : 370


 

2. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यसंख्या किती आहे?

 1.  288
 2.  78
 3.  188
 4.  278

उत्तर :78


 

3. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 1.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 2.  डॉ. राजेंद्रप्रसाद
 3.  पंडित जवाहरलाल नेहरू
 4.  मदनमोहन मालविय

उत्तर :डॉ. राजेंद्रप्रसाद


 

4. पोलीस पाटलास सध्या खालीलप्रमाणे किती मासिक वेतन मिळते?

 1.  2000/-
 2.  4000/-
 3.  5000/-
 4.  3000/-

उत्तर :3000/-


 

5. खालीलपैकी कोणत्या शब्द संगणकाशी संबंधित नाही?

 1.  डेस्कटॉप
 2.  माऊस
 3.  सेल्फी
 4.  कि-बोर्ड

उत्तर :सेल्फी


 

6. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते?

 1.  पोलीस उपनिरीक्षक
 2.  सहा. पोलीस निरीक्षक
 3.  पोलीस उपअधीक्षक
 4.  सहा. पोलीस आयुक्त

उत्तर :सहा. पोलीस निरीक्षक


 

7. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयासह महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत?

 1.  दहा
 2.  बारा
 3.  अकरा
 4.  सात

उत्तर :दहा


 

8. ‘वंदे मातरम’ हे गीत-यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतून घेण्यात आले आहे?

 1.  रविंद्रनाथ टागोर
 2.  बंकिमचंद्र चटर्जी
 3.  शरदचंद्र
 4.  महम्मद इक्बाल

उत्तर :बंकिमचंद्र चटर्जी


 

9. 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते?

 1.  लॉर्ड कर्झन
 2.  जनरल डायर
 3.  लॉर्ड रिपन
 4.  लॉर्ड डलहौसी

उत्तर :लॉर्ड कर्झन


 

10. कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला?

 1.  1961
 2.  1947
 3.  1951
 4.  1971

उत्तर :1961


 

11. कोणत्या मराठी संताची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत/

 1.  रामदास
 2.  एकनाथ
 3.  ज्ञानेश्वर
 4.  नामदेव

उत्तर :नामदेव


 

12. ग्रामगीता कोणी लिहिली?

 1.  तुकडोजी महाराज
 2.  संत तुकाराम महाराज
 3.  संत गाडगे महाराज
 4.  संत ज्ञानेश्वर

उत्तर :तुकडोजी महाराज


 

13. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?

 1.  चिखलदरा
 2.  पचगणी
 3.  पंचमढी
 4.  महाबळेश्वर

उत्तर :पंचमढी


 

14. महाराष्ट्राचा सर्वात नविन जिल्हा कोणता?

 1.  खारघर
 2.  पालघर
 3.  नवघर
 4.  यापैकी नाही

उत्तर :पालघर


 

15. खालीलपैकी कोणती जागा अकोला शहरात नाही?

 1.  राजराजेश्वर मंदिर
 2.  सुंदराबाई खांडेलवाल टावर
 3.  बाबूजी देशमुख वाचनालय
 4.  रेणुका माता मंदिर

उत्तर :रेणुका माता मंदिर


 

16. ‘वत्सगुल्म’ चे नविन नाव काय आहे?

 1.  बार्शिटाकळी
 2.  वाशिम
 3.  बाळापूर
 4.  बोरगांव

उत्तर :वाशिम


 

17. 1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील?

 1.  3
 2.  5  
 3.  15
 4.  6

उत्तर :3


 

18. रोमन अंकात 17 कसे लिहाल?

 1.  VIIX
 2.  XVII
 3.  XIV
 4.  XVII

उत्तर :XVII


 

19. 1 ते 100 पर्यंत संख्येत 2 अंक किती वेळा येतो?

 1.  20
 2.  21
 3.  19
 4.  18

उत्तर :20


 

20. 8×0.08×0.008=?

 1.  0.512
 2.  0.00512
 3.  512
 4.  0.0512

उत्तर :0.00512

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.