Police Bharti Question Set 19

Police Bharti Question Set 19

1.कोणाचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो?

 1.  बालकवी ठोंबरे
 2.  कुसुमाग्रज
 3.  राम गडकरी
 4.  बालगंधर्व

उत्तर : कुसुमाग्रज


 2. सन 2014 ची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली?

 1.  श्रीलंका
 2.  भारत
 3.  ऑस्ट्रेलिया
 4.  बांग्लादेश

उत्तर :श्रीलंका


 3. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत?

 1.  राष्ट्रपती
 2.  राज्यपाल
 3.  अॅटर्नी जनरल
 4.  सरन्यायाधिश

उत्तर :राष्ट्रपती


 4. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मिरला खास दर्जा देण्यात आल आहे?

 1.  360
 2.  368
 3.  369
 4.  370

उत्तर :370


 5. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे?

 1.  238
 2.  250
 3.  78
 4.  288

उत्तर :78


 6. खालीलपैकी कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते?

 1.  पंतप्रधान
 2.  भारताचे सरन्यायाधिश
 3.  लोकसभा सभापती
 4.  राष्ट्रपती

उत्तर :राष्ट्रपती


7. खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही?

 1.  नगरपालिका
 2.  महानगरपालिका
 3.  कटक मंडळ
 4.  राज्य परिवहन महामंडळ

उत्तर :राज्य परिवहन महामंडळ


 8. गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो?

 1.  तलाठी
 2.  कोतवाल
 3.  ग्रामसेवक
 4.  पोलिस पाटील

उत्तर :पोलिस पाटील


 9. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे?

 1.  पोलीस महानिरीक्षक
 2.  पोलीस महासंचालक
 3.  पोलीस आयुक्त
 4.  अपर पोलीस महासंचालक

उत्तर :पोलीस महासंचालक


 10. खालीलपैकी कोणास ‘स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक’ असे म्हटले जाते?

 1.  लॉर्ड रिपन
 2.  लॉर्ड लिटन
 3.  लॉर्ड डफरीन
 4.  लॉर्ड कर्झन

उत्तर :लॉर्ड रिपन


 11. ‘संवादकौमुदी’ या पाक्षिकातुन सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले?

 1.  राजा राममोहन रॉय
 2.  महात्मा ज्योतीबा फुले
 3.  ईश्वरचंद्र विद्यासागर
 4.  स्वामी दयानंद सरस्वती

उत्तर :राजा राममोहन रॉय


 12. मंडालेच्या तुरुंगात असतांना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

 1.  आर्टिक होम इन दी वेदाज
 2.  गीतारहस्य
 3.  ओरायन
 4.  प्रतियोगीता सहकार

उत्तर :गीतारहस्य


 13. खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?

 1.  अकबर
 2.  बाबर
 3.  जहांगीर
 4.  औरंगजेब

उत्तर :औरंगजेब


 14. एका संख्येमध्ये त्या संख्येच्या 1/5 मिळविल्यानंतर मूळ सख्या व येणारी संख्या यांचे गुणोत्तर प्रमाण किती राहील?

 1.  6:5
 2.  1:2
 3.  5:2
 4.  5:6

उत्तर :5:6


 15. अशी संख्या सांगा जिच्यामध्ये 19 वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या 420 राहील?

 1.  19
 2.  20
 3.  21
 4.  15

उत्तर :21


 16. एक घर 2250 रु. विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागला. त्यात 8% नफा मिळविण्यासाठी घर कितीला विकावे लागेल?

 1.  2700 रु.
 2.  2500 रु.
 3.  2000 रु.
 4.  यापैकी नाही

उत्तर :2700 रु.


 17. मधुने इंग्रजीत 60 पैकी 42, गणितात 75 पैकी 57, मराठीत 80 पैकी 56 आणि शास्त्रात 50 पैकी 32 गुण मिळविले तर तिचा कोणता विषय सर्वात चांगला आहे.

 1.  इंग्रजी
 2.  गणित
 3.  शास्त्र
 4.  मराठी

उत्तर :गणित


 18. 38 मुलींच्या वर्गात 6 मुली गैरहजर होत्या, उरलेल्या पैकी 12.50 टक्के मुली गृहकार्य करण्यास विसरल्या तर किती मुलींनी गृहकार्य केले?

 1.  28
 2.  24
 3.  32
 4.  36

उत्तर :28


 19. 2000 रु. द.सा.द.शे. 10% दराने 3 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज यांच्यातील फरक किती?

 1.  50 रु.
 2.  67 रु.
 3.  62 रु.
 4.  57 रु.

उत्तर :62 रु.


 20. 21 मीटर त्रिजेच्या वर्तुळावर मैदानात 5 फेर्‍या मारल्यास एकूण किती अंतर तोडले जाईल?

 1.  210 मी.
 2.  132 मी.
 3.  660 मी.
 4.  105 मी.

उत्तर :660 मी.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.