Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Police Bharti Question Set 16

Police Bharti Question Set 16

1. खालील संख्यामाला पूर्ण करा

8,3,16,6,24,9,32,?

 1.  40
 2.  12
 3.  18
 4.  48

उत्तर :12


 2. खालीलपैकी कोण गटात बसत नाही.

 1.  मुंबई
 2.  कोलकाता
 3.  चेन्नई
 4.  नागपूर

उत्तर :नागपूर


 3. जर CLOCK =44

 TIME=47 तर WATCH=?

 1.  45
 2.  55
 3.  52
 4.  50

उत्तर :55


 4. NIA या संज्ञेचे विस्तारीत स्वरूप कोणते?

 1.  नॅशनल इन्फोर्मेशन एजन्सी
 2.  नॅशनल इट्रोगेशन एजन्सी
 3.  नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी
 4.  नॅशनल इन्शुरन्स एजन्सी

उत्तर :नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी


 5. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणार्‍या —– यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो?

 1.  गाडगे महाराज
 2.  तुकडोजी महाराज
 3.  विनोबा भावे
 4.  साने गुरुजी

उत्तर :तुकडोजी महाराज


 6. —- यांनी 1928 मध्ये अमरावती मधील अंबादेवीचे देऊळ अस्पृश्यासाठी प्रवेश मुक्त व्हावं म्हणून सत्यग्रह केला?

 1.  भाऊसाहेब हिरे
 2.  डॉ. पंजाबराव देशमुख
 3.  यशवंतराव चव्हाण
 4.  विनोबा भावे

उत्तर :डॉ. पंजाबराव देशमुख


 7. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?

 1.  विनोबा भावे
 2.  महर्षी कर्वे
 3.  लोकमान्य टिळक
 4.  महात्मा गांधी

उत्तर :विनोबा भावे


 8. जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर —- व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय.

 1.  एक हजार
 2.  शंभर
 3.  दहा हजार
 4.  लक्ष

उत्तर :एक हजार


 9. ——- हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग होय?

 1.  लोह-पोलाद उद्योग
 2.  सुती कापड उद्योग
 3.  साखर उद्योग
 4.  ताग उद्योग

उत्तर :सुती कापड उद्योग


 10. भारतातील रूपयाच्या तुलनेत खालीलपैकी कोणत्या चलनाची किंमत सर्वाधिक आहे अथवा कोणते चलन सर्वाधिक महाग आहे?

 1.  येन
 2.  मार्क
 3.  रियाल
 4.  पौंड-स्टर्लिंग

उत्तर :पौंड-स्टर्लिंग


 11. पर्यावरणास हानी न पोहचविणार्‍या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते?

 1.  युरो-1
 2.  अॅगमार्क
 3.  इकोमार्क
 4.  आयएसओ

उत्तर :इकोमार्क


 12. —— हा शासकीय महसुलाचा महत्वाचा स्त्रोत होय.

 1.  शासकीय उद्योगांचा नफा
 2.  कर योजना
 3.  सार्वजनिक ठेवी
 4.  परकीय कर्जे

उत्तर :कर योजना


 13. स्वरूप लक्षात घेता ‘नाबार्ड’ या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल?

 1.  महामंडळ
 2.  परिषद
 3.  बँक
 4.  मंडळ

उत्तर :बँक


 14. स्टॉक एक्सचेंजवर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते?

 1.  भारतीय रिझर्व्ह बँक
 2.  सेबी
 3.  भारत सरकारचा वित्त विभाग
 4.  महाराष्ट्र सरकारचा वित्त विभाग

उत्तर :सेबी


 15. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनीच वेळेच्या —— आहे.

 1.  4.5 तास पुढे
 2.  4.5 तास मागे
 3.  5.5 तास पुढे
 4.  5.5 तास मागे

उत्तर :5.5 तास पुढे


 16. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास —– अभयारण्य या नावानेही ओळखले जाते?

 1.  ढाकणा-कोलकाझ
 2.  सागरेश्वर
 3.  माळढोक पक्षी
 4.  नागझीरा

उत्तर :ढाकणा-कोलकाझ


17. 12.3×10.5=?

 1.  12.915
 2.  129.15
 3.  1291.5
 4.  12915

उत्तर :129.15


 18. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?

 1.  कोल्हापूर-गोंदिया
 2.  पुणे-मुंबई
 3.  मुंबई-कोल्हापूर
 4.  मुंबई-नागपूर

उत्तर :कोल्हापूर-गोंदिया


 19. —– ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहूसंख्येने राहते.

 1.  भिल्ल
 2.  वारली
 3.  कोरकू
 4.  गोंड

उत्तर :कोरकू


 20. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे?

 1.  रामटेक
 2.  सावनेर
 3.  उमरेड
 4.  उरण

उत्तर :रामटेक

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World