Police Bharti Question Set 14

Police Bharti Question Set 14

1. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.

  1.  पंचगंगा
  2.  भोगावती
  3.  कोयना
  4.  वारणा

उत्तर : भोगावती


2. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी खनिज तेलाचे उत्पादन केले जाते?

  1.  मुंबई हाय
  2.  कोल्हापूर
  3.  चंद्रपूर
  4.  नाशिक

उत्तर : मुंबई हाय


3. जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता?

  1.  सुएझ कालवा
  2.  पनामा कालवा
  3.  राजस्थान कालवा
  4.  कील कालवा

उत्तर : सुएझ कालवा


4. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत सौरऊर्जेचे रूपांतर कोणत्या उर्जेत होते.

  1.  यांत्रिक ऊर्जा
  2.  रासायनिक ऊर्जा
  3.  गतिज ऊर्जा
  4.  चुंबकीय ऊर्जा

उत्तर : रासायनिक ऊर्जा


5. वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत?

  1.  उपराष्ट्रपती
  2.  वित्त मंत्री
  3.  संसद   
  4.  राष्ट्रपती

उत्तर : राष्ट्रपती


6. ‘कमीजास्त’ शब्दाचा समास ओळखा.

  1.  वैकल्पिक व्दंव्द
  2.  समहार व्दंव्द
  3.  इयरेतर व्दंव्द
  4.  अव्ययीभाव

उत्तर : वैकल्पिक व्दंव्द


7. थायरॉक्झीन या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिजपदार्थ आवश्यक आहे?

  1.  मॅग्नेशियम
  2.  लोह
  3.  फॉस्फोरस
  4.  आयोडीन

उत्तर : आयोडीन


8. खालीलपैकी ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते?

  1.  मीटर/सेकंद
  2.  अर्ग
  3.  फॅदम
  4.  डेसिबल

उत्तर : डेसिबल


 

9. यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे.

  1.  दगडी कोळसा
  2.  संगमरवर
  3.  बॉक्साईट
  4.  तांबे

उत्तर : दगडी कोळसा


10. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते?

  1.  राष्ट्रपती
  2.  मुख्यमंत्री
  3.  विधानसभा अध्यक्ष
  4.  लोकसभा सभापति

उत्तर : राष्ट्रपती


11. शुद्ध शब्द ओळखा

  1.  इस्पित
  2.  ईस्पित
  3.  ईस्पीत
  4.  ईस्पिता

उत्तर : ईस्पित


12. यातील ‘नामाचा’ शब्द ओळखा.

  1.  लिहितो
  2.  श्रीमंत
  3.  मुलगा
  4.  तर

उत्तर : मुलगा


13. विरुद्धार्थी शब्द ओळखा.

  1.  जलxपाणी
  2.  थंडxगरम
  3.  पवनxवारा
  4.  रवीxसूर्य

उत्तर : थंडxगरम


14. भूतकाळातील वाक्य कोणते?

  1.  किती छान आहे हे
  2.  किती सुंदर होता तो मोर
  3.  काय सुंदर अक्षर आहे तिचे
  4.  यापैकी नाही

उत्तर : किती सुंदर होता तो मोर


15. आम्ही रोज क्रिकेट खेळतो. भूतकाळ करा.

  1.  आम्ही रोज क्रिकेट खेळू
  2.  आम्ही रोज क्रिकेट खेळतो
  3.  आम्ही रोज क्रिकेट खेळणार
  4.  यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही


16. वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामाशी निगडीत संबंधित असणार्‍या सर्वनामांना —– सर्वनामे म्हणतात.

  1.  संबंधी
  2.  दर्शक
  3.  प्रश्नार्थक
  4.  सामान्य

उत्तर : संबंधी


17. ‘स्वरसंधी’ ओळखा.

  1.  तट्टिका
  2.  यशोधन
  3.  प्रश्नार्थक
  4.  सामान्य

उत्तर : प्रश्नार्थक


18. काळ ओळखा ‘मधुने लाडू खाल्ला आहे’

  1.  भूतकाळ
  2.  भविष्यकाळ
  3.  वर्तमानकाळ
  4.  रिती भूतकाळ

उत्तर : वर्तमानकाळ


19. ‘लहान मुलांनापासून वृद्ध माणसांपर्यंत’ शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा.

  1.  आजनभाऊ
  2.  अनुयायी
  3.  अतिथी
  4.  आबाल वृद्ध

उत्तर : आबाल वृद्ध


20. ‘सकाळाची रंग तुझा पावसाळी नभापरि’ वाक्यातील अलंकार ओळखा.

  1.  उपमा
  2.  उत्प्रेक्षा
  3.  व्यतिरेक
  4.  अतिशयोक्ती 

उत्तर : उपमा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.