Police Bharti Question Set 12
Police Bharti Question Set 12
1. 15 मजूर एक इमारत बांधण्यास 24 दिवस घेतात. 8 मजूरांना तीच इमारत बांधण्यास किती दिवस लागतील?
- 30
- 45
- 40
- 35
उत्तर : 45
2. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
- 14
- 15
- 16
- 17
उत्तर :15
3. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमिटर आहे?
- 2,07,713
- 4,07,713
- 3,07,713
- 5,07,713
उत्तर :3,07,713
4. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज 48 आहे. तर मुलाचे आणखी चार वर्षांनी वय किती असेल?
- 16
- 32
- 20
- 24
उत्तर :20
5. पुढील अंक मालिकेतील चुकीची संख्या शोधा.
10,15,21,27,36
- 15
- 21
- 27
- 36
उत्तर :27
6. सुनीता ही आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे. रामदास हे स्वराज्य चे वडील आहेत. तर रामदास हे आनंदचे कोण?
- काका
- मामा
- सासरे
- आजोबा
उत्तर :सासरे
7. पुढील शब्द समुहातील विसंगत शब्द ओळखा.
- शाई
- पेन
- पेन्सिल
- ब्रश
उत्तर :शाई
8. तीन भावांच्या 10 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 60 वर्षे होती. तर 20 वर्षांनंतर त्याच्या वयांची बेरीज किती होईल?
- 80
- 90
- 120
- 150
उत्तर :150
9. खालील मालिका पूर्ण करा.
aabba, abbaa, bbaaa, —–
- baaab
- abbab
- ababa
- abaab
- उत्तर :baaab
10. पूर्ण करा.
रात्र : दिवस :: ? : आनंद
- अंधार
- विश्रांती
- हास्य
- दु:ख
उत्तर :दु:ख
11. रिक्त जागा भरा.
2,—–,3,27,4,64
- 6
- 4
- 8
- 16
उत्तर :8
12. जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर या प्रमाणेच पश्चिमेचे काय होईल?
- ईशान्य
- आग्नेय
- नैऋत्य
- वायव्य
उत्तर :आग्नेय
13. जर AT=20, BAT=40 तर CAT=?
- 40
- 80
- 60
- 600
उत्तर :60
14. विसंगत घटक ओळखा.
- पृथ्वी
- विश्व
- जग
- लोक
उत्तर :लोक
15. जी-20 ची 2014 ची शिखर परिषद कोठे पार पडली?
- द.आफ्रिका
- ऑस्ट्रेलिया
- अमेरिका
- इंग्लंड
उत्तर :ऑस्ट्रेलिया
16. —– हे सर्वोच्च शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे.
- कळसूबाई
- दोडाबेटटा
- निलगिरी
- एवरेस्ट
उत्तर :कळसूबाई
17. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक सध्या —– हे आहेत.
- राजीव दयाळ
- संजिव दयाळ
- शंकर दयाळ
- राकेश मारिया
उत्तर :संजिव दयाळ
18. अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये तुरुंगवासात असताना ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
- लोकमान्य टिळक
- महात्मा गांधी
- पंडित नेहरू
- गोपाळकृष्ण गोखले
उत्तर :पंडित नेहरू
19. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्विकार केला.
- 14 ऑक्टो. 1957
- 14 ऑक्टो. 1955
- 14 ऑक्टो. 1956
- 14 ऑक्टो. 1950
उत्तर :14 ऑक्टो. 1956
20. शेकडा 7 3/4 म्हणजे किती?
- 0.00775
- 0.0775
- 0.775
- 7.75
उत्तर : 0.0775