Police Bharti Question Set 11
Police Bharti Question Set 11
1. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
- 24,2
- 20,6
- 23,3
- 27,1
उत्तर : 23,3
2. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही.
- 36
- 35
- 40
- 128
उत्तर : 35
3. जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकर्या आहेत. त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर बकर्या किती?
- 34
- 12
- 20
- 44
उत्तर : 20
4. दुपारी 1:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत मिनिटकाटा कितीवेळा तासकाट्याला ओलांडून पुढे जाईल?
- 3
- 4
- 5
- 6
उत्तर : 4
5. सूर्यापासून येणारे अतिनिल किरण (अल्ट्रा व्होयोलेट) वातावरणाच्या कोणत्या थरात शोषले जाते?
- तपांबर
- आयनांबर
- ओझोन
- वाह्यावरण
उत्तर : तपांबर
6. समानार्थी शब्द ओळखा. पारंगत
- हुशार
- निपुण
- बुद्धिमान
- बुद्धिमत्ता
उत्तर : निपुण
7. ‘इकडे आड तिकडे विहीर’, ‘आई जेवू घालेना बाप भिक मागू देईना’ या म्हणीचा भाव ओळखा.
- परिस्थितीने गांजणे
- सर्वत्र फायदा
- पर्वा नसणे
- दोन्हीकडे कोंडमारा
उत्तर : दोन्हीकडे कोंडमारा
8. हरिणासारखे डोळेअसलेली
- मिनाक्षी
- मृगनयना
- कमलनयनी
- कमलाक्षी
उत्तर : मृगनयना
9. सामासिक शब्द ओळखा (व्दंव्द)
- प्रतिक्षण
- वनभोजन
- कमलनयनी
- कमलाक्षी
उत्तर : वनभोजन
10. झुंबड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
- सांज
- गर्दी
- दंगल
- उसळी
उत्तर : गर्दी
11. 6+66+666+6666=?
- 7402
- 7407
- 7404
- 7480
उत्तर : 7404
12. एका आयताची लांबी 6 मीटर व उंची 4 मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
- 24 चौ.मी.
- 48 चौ.मी.
- 52 चौ.मी.
- 58 चौ.मी.
उत्तर : 24 चौ.मी.
13. 5324×7+5235×3-5342×2=?
- 41289
- 42299
- 42298
- 42289
उत्तर : 42289
14. 1450 चा 3% किती?
- 140
- 435
- 45.4
- 43.5
उत्तर : 43.5
15. एका सतरंजीची छापील किंमत 650 रु. आहे. दुकानदार छापील किंमतीवर शेकडा 8 सूट देतो, तर त्या सतरंजीची विक्री किंमत किती?
- 642
- 500
- 598
- 600
उत्तर : 598
16. 3/8+8/3=?
- 11/24
- 11/11
- 73/12
- 73/24
उत्तर : 73/24
17. कोणत्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली?
- नेवासे
- आपेगाव
- आळंदी
- देहू
उत्तर : नेवासे
18. (4X/5)+11=43 तर X ची किंमत किती?
- 525
- 420
- 310
- 430
उत्तर : 525
19. एका दुकानदाराने शेकडा 6% कमिशन घेवून 3200 चा माल विकला तर त्याला किती रुपये कमिशन मिळाले असेल?
- 192
- 194
- 182
- 184
उत्तर : 192
20. एका संख्येची 6 पट आणि 9 पट यामध्ये 27 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
- 2
- 11
- 9
- 5
उत्तर : 9