पंतप्रधान-उज्वाला योजना

पंतप्रधान-उज्वाला योजना

  • सुभारंभ : 1 मे 2016, स्थळ – बालिया (उत्तरप्रदेश)
  • उद्देश : गरीबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यासंदर्भात, या योजनेत एका गॅस जोडणीचा 1600 रुपये इतका प्रशासकीय खर्च केंद्र सरकार करणार आहे, या योजनेसाठी 8 हजार कोटींची तरतुद करण्यात आली. ज्यांना गॅसवरील अंशदानाची तितकीशी गरज नाही, अशा एक कोटीहून अधिक मध्यमवर्गीयांनी, उच्चवर्गीयांनी ते सोडून दिल्यामुळे, त्यातून झालेली 2 हजार कोटींची राष्ट्रीय बचत हे योजनेचे वैशिष्ट्य आहे.
  • पाच कोटी गृहीणींच्या नावाने स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी करण्यात येणार आहे.
    2 ऑक्टो. 2019 महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती पर्यंत गॅस जोडणी योजना पुर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.