ऑस्कर विजेते 2016 बद्दल माहिती

ऑस्कर विजेते 2016 बद्दल माहिती

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट स्पॉटलाइट
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता लियोनादी दी कॅप्रियो (द रेव्हेनंट)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ब्राई लार्सन (रूम)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आलेजांद्रो जी इनारितू (द रेव्हेनंट)
 • सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा टॉम मॅककार्थी व जोश सिंगर (स्पॉटलाइट)
 • सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा चार्ल्स रॅन्डोल्फ व अॅडम मॅक्की (द बिग शॉर्ट)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता मार्क रेलान्स (ब्रिजेस ऑफ स्पाइज)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री अॅलिसिया विकांदर (द दानिश गर्ल)
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा जेरी बिव्हन (मॅड मॅक्स प्यूरी रोड)
 • सर्वोत्कृष्ट निर्मिती संरचना कोलीन गिब्सन व लिसा थॉम्पसन (मॅड मॅक्स : फ्युरी रोड)
 • सर्वोत्कृष्ट रंगभूषा व केशभूषा लेस्ले वांडरवॉलट, बेनिसियो डेल टोरो व जेनिफर गार्नर (मॅड मॅक्स-प्यूरी रोड)
 • सर्वोत्कृष्ट छायांकन एमॅन्युएल लबेझ्की (द रेव्हेनंट)
 • सर्वोत्कृष्ट संकलन मार्गारेट सिक्सेल (मॅड मॅक्स:फ्युरी रोड)
 • सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन मार्क मॅगिनी व डेव्हिड व्हाइट (मॅड मॅक्स:फ्युरी रोड)
 • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स अँड्र्यु व्हाइट हर्स्ट, पॉल नोरीस, मार्क आर्दीग्टन व सारा बेनेट (एक्स मचिना)
 • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट बीअर स्टोरी
 • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट इनसाइड आऊट
 • सर्वोत्कृष्ट माहितीपट (लघु विषय) अ गर्ल इन द रिव्हर : द प्राइस ऑफ फर्गिव्हनेस
 • सर्वोत्कृष्ट लघुपट स्टटरर
 • सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट सन ऑफ सोऊल
 • सर्वोत्कृष्ट संगीत एनिओ मोरीकोन (द हेटफुल एट)
 • सर्वोत्कृष्ट संगीत (गाणे) जिमी नेप्स व सॅम स्मिथा रायटिंग ऑन अ वॉल
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World