नव्याने निर्माण करण्यात आलेले जिल्हे

नव्याने निर्माण करण्यात आलेले जिल्हे

  • सन 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते.
  • तसेच यामध्ये खालीलप्रमाणे वाढ होवून 36 जिल्हे झाले आहे.
विभाजन झालेला जिल्हा नव्याने निर्माण झालेला जिल्हा विभाजनाची तारीख
रत्नागिरी सिंधुदुर्ग 1-5-1981
औरंगाबाद जालना 1-5-1981
कुलाबा रायगड 1-1-1981
चंद्रपूर गडचिरोली 26-8-1982
उस्मानाबाद लातूर 16-8-1982
धुळे नंदुरबार 1-7-1998
मुंबई उपनगर मुंबई 4-7-1998
अकोला वाशिम 1-7-1998
भंडारा गोंदिया 1-5-1999
परभणी हिंगोली 1-5-1999
ठाणे पालघर 1-8-2014
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.