नवे मंत्रिमंडळ भाग 1
नवे मंत्रिमंडळ भाग 1
कॅबिनेट मंत्री
- राजनाथसिंह – गृहमंत्री
- सुषमा स्वराज – परराष्ट्र व्यवहारमंत्री
- अरुण जेटली – अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री
- एम. वेंकय्या नायडू – शहर विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन, माहिती व प्रसारणमंत्री
- नितीन गडकरी – रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणीमंत्री
- मनोहर पर्रीकर – संरक्षणमंत्री
- सुरेश प्रभू – रेल्वेमंत्री
- डी. व्ही. सदानंद गौडा – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणीमंत्री
- उमा भारती – जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थानमंत्री
- नजमा हेपतुल्ला – अल्पसंख्याक व्यवहारमंत्री
- रामविलास पासवान – ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री
- कलराज मिश्र – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री
- मेनका गांधी – महिला आणि बालकल्याणमंत्री
- अनंतकुमार – रसायन आणि खते, संसदीय कामकाजमंत्री
- रविशंकर प्रसाद – कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री
- जगतप्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री
- अशोक गजपती राजू पुसपती – नागरी हवाई वाहतूकमंत्री
- अनंत गिते – अवजड आणि सार्वजनिक उद्योगमंत्री
- हरसिमरत कौर बादल – अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री
- नरेंद्रसिंह तोमर – ग्रामविकास व पंजायतराज, पेयजल आणि सार्वजनिक स्वच्छतामंत्री
- चौधरी वीरेंद्रसिंह – पोलादमंत्री
- ज्युएल ओराम – आदिवासी विकासमंत्री
- राधामोहनसिंह – कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री
- थावरचंद गेहलोत – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
- स्मृती इराणी – वस्रोद्योगमंत्री
- हर्षवर्धन – विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री
- प्रकाश जावडेकर – मनुष्यबळ विकासमंत्री