मिस वर्ल्ड बद्दल संपूर्ण माहिती
मिस वर्ल्ड बद्दल संपूर्ण माहिती
सौंदर्य स्पर्धा मिस वर्ल्ड
- मिस इंडिया वर्ल्ड 2016 – प्रियदर्शनी चटर्जी (दिल्ली)
- ‘मिस वर्ल्ड 2016’ सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
- बंगलूरची सुश्रुती कृष्णा हिला प्रियदर्शनीच्या पाठोपाठ प्रथम उपविजेती ठरली, तर लखनौची पंखुरी गिडवाणी ही व्दितीय उपवेजेती ठरली.
- यामुळे सुश्रुता कृष्णा ही मिस इंटरनॅशनल 2016 स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
- तसेच पंखुरी गिडवाणी ही ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल 2016’ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
मिस वर्ल्ड
- मुख्यालय : लंडन (इंग्लंड)
- सुरुवात : 1951
- वर्ष : विजेती
- 1951 (पहिली) : कीकी हाकानसुन (स्वीडन)
- 2013 (63 वी) : मोगान यंग फीलीपाईन्स
- 2014 (64 वी) : रॉलेन स्ट्राऊन (दक्षिण आफ्रिका)
- 2015 (65 वी) : मिरिया लाल गुना (स्पेन)
मिस वर्ल्ड व भारत
- वर्ष : विजेती
- 1966 : रिटा फारिया
- 1994 : ऐश्वर्या रॉय
- 1997 : डायना हेडन
- 1999 : युक्ति मुखी
- 2000 : प्रियंका चोपडा