मेरीटाइम इंडिया समीट 2016 बद्दल माहिती

मेरीटाइम इंडिया समीट 2016 बद्दल माहिती

 • स्थळ – मुंबई
 • दिनांक – 14 ते 16 एप्रिल
 • उद्देश – भारतीय, नौवहन जहाज बांधणी, बंदरे व अंतर्गत जलमार्ग या क्षेत्रातील देशी/विदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी संधी देणे.
 • ही पहिलीच भारतीय सागरी परिषद होय.
 • उद्घाटन – श्री. नरेंद्र मोदी
 • सहभागी देश – 40
 • भारताला 7517 किलोमीटरचे सागरी किनारा आहे.
 • 14426 कि.मी. देशांतर्गत जलवाहतुकीसाठी योग्य मार्ग आहेत.
 • भारतात बंदर विकासाकरिता 100 टक्क्यापर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीची मुभा आहे.
 • सध्या देशात 12 बंदरे आहेत.
 • केंद्रीय नौवहन खात्यांतर्गत गोरेगाव (मुंबई) येथील ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’ मध्ये ही परिषद संपन्न झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.