Merchant Banks Work (व्यापारी बँकांची कार्य)

व्यापारी बँकांची कार्य

  • व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.
  • बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.

1. प्राथमिक कार्य – ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

A. ठेवी स्विकारणे-

1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –

  1. ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.
  2. खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.
  3. खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो  

2. मुदत ठेवी –

  1. या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात.
  2. मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते.
  3. मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.

3. समिश्र ठेवी/बचाव ठेवी –

  1. मागील देय व मुदत ठेवींच्या अटींचे एकत्रीकरण
  2. यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात मात्र पैसे काढण्यावर बंधन असतात.बचत बँका अल्पावधीसाठी गुंतऊ शकतात, म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज    ठेवतात.

4. आवर्ती ठेवी –

  1. दरमहा ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत भरल्यास मुदतीअखेर व्याजासह ठेवी परत मिळते.
  2. ठेवी-रक्कम दर महिन्याला वाढत जाते.
  3. ठेवीवर बचत खात्यांपेक्षा जास्त मात्र मुदत ठेवीपेक्षा कमी दराने व्याज मिळते. 
Must Read (नक्की वाचा):

Employment Generation Scheme (Part – 2 )

B. कर्ज व अग्रिमे देणे –

  • बँका जमा केलेल्या ठेवींमधून निरनिराळ्या पद्धतीने कर्ज व अग्रिमे देतात व स्वतःसाठी नफा कमवितात.
  • ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले तर त्याला कर्ज व अग्रिमे म्हणतात.
  1.  रोख पत रोख कर्ज
  2.  अधिकर्ष सवलत
  3.  तारणमूल्याधारित कर्ज
  4.  हुंड्याची वटवणी  

3. पतचलण निर्माण करणे 

2. दुय्यम/अनुषंगिक कार्य –

बँकांवर असलेल्या दुय्यम कार्याचे वर्गीकरण प्रतिंनिधीक कार्य व सर्वसाधारण सेवा कार्य असे केले जाते.

A. प्रतिंनिधीक कार्य

B. सर्वसाधारण सेवा कार्य

Must Read (नक्की वाचा):

Scheduled And Non- Scheduled Banks

You might also like
1 Comment
  1. prabhu says

    sent to dedeil for it gmail

Leave A Reply

Your email address will not be published.