मलाला युसुफझई यांना ग्लित्झमन पुरस्कार (संपूर्ण माहिती)

मलाला युसुफझई यांना ग्लित्झमन पुरस्कार (संपूर्ण माहिती)

  • मुलींमधील शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याच्या कामाची पावती म्हणून हावर्ड विद्यापीठाव्दारे मलाला युसुफझई (पाकिस्तान) यांना ग्लित्झमन पुरस्कार घोषित करण्यात आला.

malala yusufjhai yaanna glitghaman puraskar

मलाला युसुफझईविषयी माहिती – 

  • जन्म: 12 जुलै 1997 (स्वात प्रांत, पाकिस्तान).
  • वयाच्या 11व्या वर्षी ‘गूल मकाई‘ या टोपणनावाने बीबीसीसाठी लेखन. तालीबानी अधिपत्याखाली जीवनाचे चित्रण.
  • 2012 साली तालीबान्यांकडून जीवघेणा हल्ला, त्यांनंतर आंतरराष्ट्रीय स्थावर दखल.
  • सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात अध्ययन चालू.
  • नोबेल सन्मान मिळवणारी सर्वात कमी वयाची व्यक्ति. (17व्या वर्षी 2014 मध्ये शांततेच्या नोबेलने सन्मानित.)
  • संयुक्त राष्ट्राकडून 12 जुलै हा दिन ‘मलाला दिन‘ म्हणून साजरा करण्यात येतो.
  • कॅनडाचे मानद नागरिकत्व.
  • He named Me Malala‘ हा महितीपट प्रसिद्ध.
  • I am Malala‘ हे आत्मचरित्र.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.