महत्वाचे साहित्य व पुस्तके भाग 1 बद्दल माहिती

महत्वाचे साहित्य व पुस्तके भाग 1 बद्दल माहिती

 • लव्ह, लॉस अँड व्हॉट वूई अॅट – पझलक्ष्मी
 • चरैवेती-चरैवेती – राम नाईक
 • अलिबाबा : द हाऊस दॅट लॅक मा.बिल्ट – चीनमधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅकचे सल्लागार डेंकन क्लार्क यांनी लिहिले.
 • स्वीड ड्रिम्स लघुकथा संग्रह – सनी लिओन
 • बिहार ते तिहार – कन्हैयाकुमार
 • संतसूर्य तुकाराम, लोकसंख्या ज्ञानेश्वर – आनंद यादव प्रकाशन सुनील मेहता.
 • स्टडिंग गार्ड अ इयर इन ऑपेझिशन – पी चिदंबरम
 • बेनेय द सर्केस – माय स्टोरी, नो लिमिटस : द विल टू सक्सिड – मायकेल फेलप्स
 • एस अनेन्स्ट ऑइस आत्मचरित्र – सानिया मिर्झा प्रकाशक हार्पर कॉलिन्स.
 • The Slashed canvas – देव संजय दत्ता
 • कवी कालिदासचे रघुवंशम पुस्तकाचे रघुवंशम : द लाईन ऑफ रगू इंग्रजी पुस्तकात उपलब्ध करण्यात आले. (प्रकाशक पेग्विन रॅडम हाऊस)
 • द अनसिंग इंदिरा गांधी – के.पी. माथुर
 • द इन्फॉरर्मर – ग्रोबीएल वास्केज
 • द टेस्ट ऑफ माय लाइफ – युवराज सिंग
 • द सबस्टन्स्स अँड शाडो – दिलीपकुमार
 • ओडिसी ऑफ माय वे-आत्मचरित्र – शिवराज पाटील चाकूरकर  
 • प्लेइंग इट माय वे-आत्मचरित्र – सचिन तेंडुलकर (प्रकाशन : 5 नोव्हें. 2014)
 • पुस्तकाची पहिली प्रत भेट – आई रजनी तेंडुलकर (वितरण – हॅचेट इंडिया)
 • मेळघाटावरील मोहोर – मृणालिनी चितळे
 • अँड देन वन डे-आत्मचरित्र – नसीरउद्दीन शाह
 • मिर्झा गालिब – गुलजार
 • नॉट जस्ट अॅन अकाऊंट – विनोद रॉय
 • हाफ गर्लफ्रेंड
 • फाईव्ह पॉइंटस समवन
 • वन नाइट अॅट अ कॉल सेंटर
 • द थ्री मिस्टेक ऑफ माय लाइफ
 • टू स्टेट्स
 • रेव्होल्युशन 20-20 – चेतन भगत
 • स्टेट फॉर्म दी हार्ट – कपिल देव
 • कांट्रोव्हर्सियल युवर्स – शोएब अख्तर
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.