महत्वाचे काव्यसंग्रह

महत्वाचे काव्यसंग्रह

  • कवी – काव्यसंग्रह (काव्यग्रंथ)

  • ग.दि. माडगूळकर – गीत रामायण

  • अनिल – फुलवात, पेर्ते व्हा

  • आचार्य आत्रे – झेंडूची फुले

  • आरती प्रभू – नक्षत्रांचे देणे

  • इंदिरा संत – गर्भरेशीम, मृगजळ, मेंदी

  • नारायण सुर्वे – माझे विद्यापीठ, यल्गार, सनद इ.

  • ना.घ. देशपांडे – शीळ

  • ना.धो. महानोर – रानातल्या कविता, वही इ.

  • फ.मु. शिंदे – फकिराचे अभंग, आई आणि इतर कविता इ.

  • बा.सी. मर्ढेकर – शिशिरागमन

  • मंगेश पाडगावकर – जिप्सी, उत्सव, सलाम इ.

  • मुंकुदराज – विवेकसिंधु

  • माधव जुलियन – स्वप्नरंजन

  • मोरोपंत – केकावली

  • दया पवार – कोंडवाडा

  • विंदा करंदीकर – स्वेदगंगा
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.