महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 2

Mahatvaachi Vyakti v Tyanchi Prachalit Nave Bhag 2

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 2

 • व्यक्तीचे नाव प्रचलित नाव
 • चक्रवर्ती राजगोपालाचारी सी.आर., आधुनिक चाणक्य
 • मुरलीधर देविदास आमटे बाबा आमटे
 • अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ठक्करबाप्पा
 • राम मोहन राजा/रॉय
 • शेख मुजीबूर रेहमान वंग बंधु
 • बापूसाहेब अणे लोकनायक
 • विनायक हरहर भावे लोकनायक
 • धुंडीराज गोविंद फाळके दादासाहेब फाळके
 • मुळशंकर दयाळजी दयानंद सरस्वती
 • गदाधर चट्टोपाध्याय रामकृष्ण परमहंस
 • पंडित मदन मोहन मालवीय महामान्य
 • सरोजिनी नायडू भारत कोकिळा
 • लाला लजपतराय पंजाबचा सिंह
 • बाळ गंगाधर टिळक लोकमान्य
 • लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल लाल, बाल, पाल
 • ज्योतिबा फुले महात्मा
 • दादा धर्माधिकारी आचार्य
 • बाळशास्त्री जांभेकर आचार्य
 • प्र.के. अत्रे आचार्य
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World