म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)

म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)

  • जन्म 2 ऑक्टोबर 1869 – पोरबंदर (गुजरात)
  • इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
  • 1893 ते 1914 – दक्षिण आफ्रिकेत कार्ये
  • गांधीजीचे राजकीय गुरु – गोपाळ कृष्ण गोखले.
  • गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
  • 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
  • पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
  • 1917 – चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
  • 1918 – खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
  • 1918 – अहमदाबाद गिरणीतील संप
  • 1920 – असहकार चळवळीस प्रारंभ केला.
  • 1924 – बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
  • 1930 – सविनय कायदेभंगाची चळवळ
  • 1933 – ‘हरिजन सेवक संघाची’ स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
  • 1933 – ‘हरिजन’ हे दैनिक सुरू केले.
  • 1940 – वैयक्तिक सत्याग्रह
  • 1942 – ‘चलेजाव’ ची घोषणा
  • 1948 – 30 जानेवारी गांधीजीची हत्या
  • दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी ‘इंडियन ओपिनियन’ हे वृत्तपत्र काढले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.