महाराष्ट्रातील अग्रणी बँका

महाराष्ट्रातील अग्रणी बँका

  • महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)
  1. स्टेट बँक ऑफ इंडिया – बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.
  2. सेंट्रल बँक ऑफ इंडिया – अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.
  3. बँक ऑफ इंडिया – नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.
  4. बँक ऑफ महाराष्ट्र – औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना.

 

सध्यस्थिती –

 

  • सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत. 
        
  • फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती.

 

उषा थोरात समिती –

 

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.