लॉरियर्स वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कार 2016 बद्दल माहिती

लॉरियर्स वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कार 2016 बद्दल माहिती

  • क्रिडा क्षेत्रातील ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो.
  • वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू – नेवॉक जोकोविच (सर्बिया) खेळ-टेनिस, तिसर्‍यांदा हा पुरस्कार पटकावला यापूर्वी 2015, 2012 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
  • वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कार टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स (अमेरिका) हिला तिसर्‍यांदा हा पुरस्कार मिळाला. यापूर्वी 2010, 2003 मध्ये मिळाला होता.
  • जीवनगौरव पुरस्कार – निस्की लौंडा (ऑस्ट्रेलियाचे माजी फॉर्म्युला वन चॅम्पियन)
  • वर्ल्ड बेस्ट टीम – ऑफ स्लक्स (न्यूझीलंड रुग्बीसंघ)
  • ब्रेकथ्रु ऑफ द इयर – जॉर्डन स्मिथ (अमेरिका) गोल्फपटू
  • कमबॅक ऑफ द इयर – डेन कार्टर (न्यूझीलंड रुग्बीपटू)
  • अॅक्शन स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर – जॅन फ्रोडेनी (जर्मनी, अॅथलिट)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.