क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 8 बद्दल माहिती
क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 8 बद्दल माहिती
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2016
- स्थळ – भारत
- पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना
- ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात रोजी ऑकलंड – न्यूझीलंडला खेळला गेला. (17 फेब्रु. 2005)
- विजेता – ऑस्ट्रेलिया संघ
- 50-50 आणि 20-20 असे दोन्ही विश्वचषक जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार होय.
- टी-20 स्पर्धेत तीन वेळा अंतिम फेरी गाठणारा एकमेव संघ श्रीलंका होय.
- 2016 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम हाँगकाँग संघ खेळत आहे.
- स्पर्धेत झिम्बाब्वे व हाँगकाँग यांच्यात पहिला सामना झाला.
- विजेता – झिम्बावे संघ
- टी-20 विश्वकरंडक सुरू झाल्यापासून (2007) यंदाच्या स्पर्धेपर्यंत (2016) नेतृत्व करणारा धोनी एकमेव कर्णधार होय.
- टी-20 विश्वकरंडकमध्ये सर्वाधिक धावसंख्या (6 बाद 260) श्रीलंकेने केनियाविरुद्ध केलेली आहे.
- 4 बाद 218 ही भारताची सर्वाधिक धावसंख्या (इंग्लंड विरुद्ध)
- आयसीसी भ्रष्टाचार विरोधी संघटनेत राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली.
- न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडन मॅक्लमने (8 फेब्रु. 2016) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
- शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला. त्यात 47 धावा काढल्या.
- सचिन तेंडुलकर वर डॉक्युमेंट्री
- दिग्दर्शक – जेम्स इस्कॉन
- 2013 आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी बीसीसीआयने पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्ष बंदी घातली.
- सलग 100 कसोटी खेळणारा जगातील पहिला फलंदाज ब्रॅडन मॅक्लम (न्यूझीलंड)