क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 4 बद्दल माहिती
क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 4 बद्दल माहिती
- आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू व लेकर्स या सुप्रसिद्ध बास्केटबॉल संघाचा अमेरिकन खेळाडू कोबे ब्रायन्टन (14 एप्रिल 2016) निवृत्त झाला.
मॉर्ट कार्लो टेनिस स्पर्धा 2016
- विजेता – रफाल नदाल (स्पेन)
- चायनीज ग्रांपी फोर्म्युला वन – निको रॉसबर्ग (जर्मनी)
सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धा 2016
- विजेता सोनी द्वी (इंडोनेशिया), विजेती रॅटचनॉक इटनॉन (थायलंड)
- पाच वेळेसचा विश्वविजेता जर्मनी बॉक्सर स्टुर्म उत्तेजक चाचणीत दोषी आढळला.
- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (18 एप्रिल 2016) ला नवी ‘ग्लोबल हॉकी लीगची’ घोषणा केली. ही लीग 2019 मध्ये होणार, ही लीग हॉकी विश्व लीग तसेच चॅम्पियन्स लीगची जागा घेणार, अॅमस्टरडॅम येथे 2018 मध्ये अखेरची चॅम्पियन ट्रॉफी आयोजित केली जाणार आहे.
आशियाई खो-खो स्पर्धा 2016
- उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार सानिया काळे
- पहिला डे-नाइट कसोटी सामना भारत व न्यूझीलँड यांच्यात नियोजित आहे.
- आशिया स्नूकर स्पर्धा – पंकज आडवाणी (कास्य)
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा
- स्थळ – रियो-दि जानरो (ब्राझील) स्कीट प्रकारात भारताच्या मेराज खान यास रौप्यपदक मिळाले.
- 2016 जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धा विजेता मार्क सेलबी.
- जर्मनीतील सुल येथे झालेल्या विश्वचषक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कास्य पदक जिंकले. भारत चौथ्या क्रमांकावर, इटली अव्वल स्थान मिळविले. रशिया दुसर्या व जर्मनी तिसर्या क्रमांकावर होते.
माद्रिद ओपन टेनिसस्पर्धा
- पुरुष विजेता – नोवॅक जोकोविच (सर्बिया)
- महिला विजेती – सिमोना हालेप (रुमानिया)
- बुसान ओपन चॅलेंजर डबल्स चॅम्पियनशिप विजेते लिएंडर पेस (भारत) व सॅम ग्रोथ (ऑस्ट्रेलिया)