क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 3 बद्दल माहिती

क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 3 बद्दल माहिती

स्किइंग वर्ल्डकप सुपर जी चॅम्पियनशिप 2016

 • विजेता – आलेक्झांडर आमोड क्लाइड (नॉर्वे)

 

जागतिक बुद्धिबळ कॅडिडेटस स्पर्धा 2016

 • विजेता – सर्गी काजिकिनशी (रशिया)

 

मियामी ओपन चषक टेनिस स्पर्धा 2016

 • विजेता – व्हिक्टोरिया अझारेंका (बेलारूस)

 

मियामी ओपन चषक टेनिस स्पर्धा 2016

 • विजेता – नोवॉक जोकोविच

 

इस्त्रायल युथ इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा 2016

 

 • विजेती – तारा शहा

 

13 वर्षाखालील आशियाई खो-खो स्पर्धा 2016

 

 • पुरुष गट

विजेता (भारत), उपविजेता (बांग्लादेश)

 • महिला गट

विजेते (भारत), उपविजेता (बांग्लादेश)

 

मलेशिया ओपन बॅडमिंटन 2016

 • पुरुष गट विजेता – ली चोंग वेई
 • महिला गट विजेती – रॅटनचॉक इंटनॉन
 • कॅसिनोममध्ये जुगार खेळताना आढळल्याने जपानचा बॅडमिंटनपटू मोमोसा यास ऑलिंपिक 2016 च्या यादीतून वगळण्यात आले.
 • टी-20 क्रिकेट प्रकारात 300 बळी घेणारा गोलंदाज ब्राव्हो (वेस्टइंडिज)
 • हृदयाच्या आजारामुळे वयाच्या 26 व्या वर्षी इंग्लंडचा क्रिकेटपटू जेम्स टेलरने निवृत्ती घेतली (12 एप्रिल 2010) इंग्लंडकडून त्याने 7 कसोटी व 27 वनडे खेळले होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.