क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 2 बद्दल माहिती

क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 2 बद्दल माहिती

 • बाबिता व गीता फोगट, सुमीत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित केले. (2016 ब्राझील ऑलिंपिकला पात्र ठरल्या नाही)
 • युथकप फुटबॉल स्पर्धा 2016 ही स्पर्धा पणजी (गोवा) येथे होणार.
 • पुदूच्चेरी येथे 67 वी राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा.
 • भारतात 2018 ची राष्ट्रकुल ज्युडो स्पर्धा जयपूर येथे होणार आहे.
 • बार्सिलोना ओपन ट्रॉफी विजेता राफेल नदाल
 • पोर्च ग्रापी टेनिस स्पर्धा उपविजेते सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस.
 • बार्सिलोना ओपन ट्रॉफी विजेती अॅजेलिक कोर्बर (जर्मनी)
 • शांघाय (चीन) येथील तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात भारतीय तिरंदाज दिपिका कुमारी हिने 686 गुण मिळवून की बो बारा हिच्या विक्रमाशी बरोबरी केली.
 • डोपिंग उल्लंघनात भारत जगात तिसरा (पहिला रशिया, दूसरा इटली) त्यात अॅथेलेटिक्स मधील खेळाडूंचा सर्वाधिक समावेश आहे. (29 प्रकरण) यात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. (पहिला रशिया 39 प्रकरणे)
 • वेस्टइंडिज मधील टोबॅको क्रिकेट असोशिएशन आयोजित टी-20 स्पर्धेत इराक थॉमस या खेळाडूने केवळ 21 चेंडूत 100 धावा करून वेस्टइंडिज खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलने 2013 मध्ये आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळताना पुणे वॉरीयर्स संघाविरुद्ध 30 चेंडूत शतक केले होते. थॉमस 31 चेंडूत 131 धावा केल्या.
 • सलग 50 तास फलंदाजी करणारा लातूरचा खेळाडू विराग मरे हा होय.
 • रशियन ग्रांपी फार्म्युला वन स्पर्धा विजेता निको ग्रेसबर्ग.
 • इंग्लिश प्रिमिअर लीग फुटबॉल स्पर्धा विजेता लिस्टर सिटी हे आहे. (132 वर्षात प्रथमच विजेतेपद) 1884 ला या क्लबची स्थापना झाली. उपविजेता अर्सनल क्लब.

 

ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2016

 • पुरुष विजेता – लीन डॅन (चीन, 6 वे विजेतेपद)
 • महिला विजेती – नोझोमी ओकूहारा (जपान)

 

थायलंड क्लासिक गोल्फ स्पर्धा 2016

विजेता – स्कॉट हॅड (ऑस्ट्रेलिया) 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.