क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 1 बद्दल माहिती

क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 1 बद्दल माहिती

संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप 2016

  • विजेता – सर्व्हिस टिम (5 वे विजेतेपद)
  • उपविजेता – महाराष्ट्र

 

भारत श्री (शरीर सौष्टव स्पर्धा)

  • पुरुष विजेता – सुनीत जाधव (महाराष्ट्र)
  • भारत मिस – शरीर सौष्टव स्पर्धा)
  • महिला विजेती – सरिता देवी (माणिपूर)

 

स्वीस ओपन ग्रा.पी. गोल्ड बॅडमिंटन

  • विजेता – एच.एस. प्रणय (भारत)

 

80 वी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2016

  • विजेता (पुरुष गट) – समीर वर्मा
  • विजेती (महिला गट) – पी.सी. तुलसी

 

बँकॉक बुद्धिबळ क्लब ओपन स्पर्धा

  • विजेता – सूर्यशेखर गांगुली

 

आय. लीग फुटबॉल स्पर्धा

  • विजेता – बेंगळुरू
  • बीसीसीआय सीईओपदी राहुल जोहरी यांची नियुक्ती.
  • खेलो इंडिया ही क्रिडा संबंधी केंद्र सरकारची योजना आहे.
  • क्रिडा विकास आणि प्रसार हा योजनेचा उद्देश, पूर्वी या योजनेचे नाव ‘राजीव गांधी खेल अभियान’ असे होते.
  • युपीए सरकारने 2014 मध्ये ही योजना सुरू केली होती.
  • खेलो इंडिया ही योजना गुजरातच्या ‘खेलो महाकुंभ’ च्या मॉडेलवर आधारित आहे.
  • दुष्काळामुळे आय.पी.एल. चे 12 सामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्यात आले. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार)
  • 20 वी ‘फेडरेशन करंडक अॅथेलिटिक्स स्पर्धा दिल्ली येथे पार पडली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.