क्रांतिकारक संघटना

क्रांतिकारक संघटना

 • क्रांतिकारक – संघटना

 • अरविंद घोष – अनुशीलन समितीला मार्गदर्शन

 • श्यामजी कृष्ण वर्मा – इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये.

 • स्वातंत्र्यवीर सावरकर – अभिनव भारत, मित्रमेळा.

 • लाला हरदयाळ भाई परमानंद, डॉ. खानखोजे – गदर पार्टी.

 • चंद्रशेखर आझाद – हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी.

 • रास बिहारी बोस – भारतीय स्वातंत्र्य संघ व आझाद हिंद सेना.

 • विरेंद्र घोष – अनूशीलन समिती.

 • भाई कोतवाल – आझाद दस्ता.

 • विठ्ठल जव्हेरी, उषा मेहता – आझाद रेडिओ.

 • क्रांतिसिंह नाना पाटील – प्रतिसरकार.

 • सुभाषचंद्र बोस – आझाद हिंद सरकार.

 • सूरेन्द्रनाथ बॅनर्जी – इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन.

 • बरकतुल्ला – इंडिया इंडिपेंडन्स लीग.

 • ए.ओ. ह्युम – इंडियन नॅशनल काँग्रेस.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.