केंद्रीय निर्वाचित आयोगाबद्दल संपूर्ण माहिती

केंद्रीय निर्वाचित आयोग

केंद्रीय निर्वाचित आयोग

घटना कलम क्र. 280 नुसार केंद्रीय निर्वाचित आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे.

स्वरूप : बहुसदस्यीय असे करण्यात आले आहे. म्हणजेच एक मुख्य आयुक्त आणि दोन आयुक्त असतील.

नेमणूक : भारताचे राष्ट्रपती करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)

शपथ : राष्ट्रपती देतात

राजीनामा : राष्ट्रपतीकडे

कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 65 वर्ष

निर्वाचित आयोगाचे कार्य :

  1. केंद्रसरकार आणि राष्ट्रपतीला निवडणूक विषयक सल्ला देणे.
  2. लोकसेवा आणि विधानसभेच्या मतदार याद्या तयार करणे.
  3. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणे.
  4. वरील निवडणुका घेतल्यानंतर त्याचे निकाल लावणे आणि विजयी उमेदवारांची नावे जाहीर करणे.
  5. राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह बहाल करणे.
  6. निवडणूक चिन्हांच्या बाबतीत राजकीय पक्षांद्वारे वाद निर्माण झाल्यास तो सोडविणे.
You might also like
1 Comment
  1. Sahil Hake says

    That’s very very most populer learning app

Leave A Reply

Your email address will not be published.