काही महत्वाची एकके

 काही महत्वाची एकके

एककाचे नाव वापर मापन
नॉट  सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक 1 नॉटिकल मैल=6076 फुट
फॅदम समुद्राची खोली मोजण्याचे एकक 1 फॅदम=6 फुट
प्रकाशवर्ष तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक 1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर
अँगस्ट्रॉंम प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक 1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर
बार   वायुदाब मोजण्याचे एकक 1 बार=10 डाईन्स दाब/चौ
पौंड वजन मोजण्याचे एकक 2000 पौंड=1 टन
कॅलरी उष्णता मोजण्याचे एकक 1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा
अॅम्पीअर विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक 1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद
मायक्रोन लांबीचे वैज्ञानिक एकक 1 मायक्रोन=0.001 मिमी
हँड घोड्याची उंची मोजण्याचे एकक 1 हँड=4 इंच
गाठ कापूस गाठी मोजण्याचे एकक 1 गाठ=500 पौंड
रोएंटजेन क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
वॅट शक्तीचे एकक 1 हॉर्सपॉवर=746 वॅट
हॉर्सपॉवर स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक 1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन    उचलणे.
दस्ता कागदसंख्या मोजण्याचे एकक 1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते
एकर जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक 1 एकर = 43560 चौ.फुट
मैल अंतर मोजण्याचे एकक 1 मैल=1609.35 मीटर
हर्टझ –  – विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक 1 हर्टझ=प्रतिसेकंद होणार्‍या आवृत्तींची संख्या
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.