जोडशब्द भाग 2 बद्दल माहिती
जोडशब्द भाग 2 बद्दल माहिती
- चेष्टा मस्करी – जाडाभरडा
- जवळपास – जुनापुराणा
- झाडलोट – झाडीझुडी
- टंगळमंगळ – ठावठिकाणा
- ठीकठाक – ढकलाढकली
- ढवळाढवळ – तडकाफडकी
- तरतरीत – ताळमेळ
- तोळामासा – तळतळाट
- थाटमाट – थांगपत्ता
- थयथयाट – थोडा थोडका
- थातुरमातुर – थीर थावर
- थोपाथोपी – थोडा बहुत
- दंडफुगडी – दगाफटका
- द्यामाया – देवघेव
- दाणागोटा – दिवाबत्ती
- दमदिलासा – दलबदलू
- दस्तावेज – दळणवळण
- दळणकांडण – धाकधूक
- धनधान्य – धडधाकट
- धडपड – धांगडधिंगा