जोडशब्द भाग 1 बद्दल माहिती
जोडशब्द भाग 1 बद्दल माहिती
- अधूनमधून अदलाबदल
- आरडाओरडा अवतीभवती
- अघळपघळ उधारउसनवार
- आगतस्वागत अर्धामुर्धा
- ओढाताण ओबडधोबड
- उरलासूरला अंगतपंगत
- उलटा सुलटा अलागोला
- ऐसपैस कुजबुज
- करारमदार कामधंदा
- कोडकौतुक काबराबावरा
- काळासावळा किडूक मिडूक
- कामधंदा कागदपत्र
- खाणाखुणा खाचखळगे
- खेळखंडोबा खेडेपाडे
- गल्लीबोळ गंमतजंमत
- गाठभेट गोरागोमटा
- गुरेढोरे गणगोत
- गोडीगुलाबी गाजावाजा
- घरदार चारचौघे
- चालढकल चूकभूल