जवाहरलाल सरीन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

जवाहरलाल सरीन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

 • प्रख्यात फ्रेंच भाषा अभ्यासक जगहरलाल सरीन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कारचेव्हालियर दे ला लिजन द ऑनर‘ (Chevalier de la Ligion d’ Honner) ने सन्मानित करण्यात आले. फ्रान्सचे भारतातील राजदूत आलेक्झांद्र झेग्लर यांनी 9 नोव्हेंबर रोजी सरीन यांना हा पुरस्कार प्रदान केला.

javaharlaal sarin yanna franscha sarovochch nagari puraskar

जवाहरलाल सरीन यांच्या विषयी माहिती –

 • फ्रेंच भाषेचा पसार व भारत-फ्रान्स दरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यासाठीच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला.

कारकीर्द –

 • जन्म: 1943 साली लाहोर येथे झाला.
 • चंदिगढ येथील पंजाब विद्यापीठातून 5 वर्षे फ्रेंच भाषेचे अध्ययन.
 • पॅरिस येथील सोरबोन विद्यापीठातून फ्रेंच भाषेचे पुढचे शिक्षण.
 • 1967 साली भारतील प्रशासकीय सेवेत रुजू.
 • आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेमध्ये 12 वर्षे काम.
 • निवृत्तीनंतर Alliance Francaise de Delhi या इंडो-फ्रेंच सांस्कृतिक केंद्रासोबत कार्य. ते सध्या या केंद्राचे अध्यक्ष आहेत.
लिजन द ऑनर (Legion of Honour)
1. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
2. स्थापना: 1802 मध्ये नेपोलियन बोनापार्टव्दारे.
3. हा पुरस्कार मिळालेले भारतीय: अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अमर्त्य सेन, रवी शंकर, जुबीन मेहता, लता मंगेशकर, जेआरडी टाटा, रतन टाटा.
You might also like
1 Comment
 1. vaishnavi dudhe says

  nice information

Leave A Reply

Your email address will not be published.