जगातील महत्वाच्या संस्था बद्दल माहिती

Jagatil Mahatvaachya Sansthan Baddal Mahiti

जगातील महत्वाच्या संस्था बद्दल माहिती

जगातील महत्वाच्या संस्था, आयोग व त्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे:  

  • संयुक्त राष्ट्र संघाचे सेक्रेटरी जनरल – बॉन की मुन
  • संयुक्त राष्ट्र संघाचे उपसेक्रेटरी जनरल – आशा रोझ निगिरो
  • जागतिक बँकेचे अध्यक्ष – जॉन यंग किम
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष – ख्रिश्टेन लिग्रेड
  • यूनेस्कोचे कार्यकारी संचालक – इरिना बोकोव्हा
  • जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक – मार्गरेट चान
  • जागतिक अन्न व कृषी संघटनेचे कार्यकारी संचालक – जोज गाझियानो सिल्व्हा
  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यकारी संचालक – जुआन सोमाविया
  • युनिसेफचे कार्यकारी संचालक – अॅन्टोनी लेक
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाचे प्रशासक – हेलन कार्क
  • अनकाड संघटनेच्या सेक्रेटरी जनरल – डॉ. सुछाई पंतचापकडी
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष – एऑनी अब्राहम
  • आशियन विकास बँकेचे अध्यक्ष – ताकेहितो नाकोवा
  • कॉमनवेल्थचे सेक्रेटरी जनरल – कमलेश शर्मा
  • आफ्रिकन विकास बँकेचे अध्यक्ष – डोनॉलडो कुरोडा
You might also like
1 Comment
  1. Pallavi Yesankar says

    thanks

Leave A Reply

Your email address will not be published.