जागतिक अन्न पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

जागतिक अन्न पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

  • डॉ. लॉरेन्स हद्दाड (Dr. Lawrence Haddad) व डॉ. डेव्हिड नॅबार्रो (Dr. David Nabarro) यांना सन 2018 चा जागतिक अन्न पुरस्कार (World Food Prize) देण्यात आला. जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल यावेळी घेण्यात आली. jagtik ann puraskar 2018

डॉ. हद्दाड व डॉ. नॅबार्रो यांच्या विषयी माहिती –

  • सन 2016 मध्ये डॉ. हद्दाडThe Global Alliance For Improved Nutrition‘ (GAIN) चे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त.
  • तर फेब्रुवारी 2017 मध्ये SUN Movement Executive Committee मध्ये डॉ. हद्दाड यांचा समावेश.
  • सन 1999 ते 2008 या काळात डॉ. नॅबार्रो यांनी जागतिक आरोघ्या संघटनेच्या विविध प्रकल्पावर काम केले.
  • डॉ. नॅबार्रो यांची 1978-79 या काळात नेपाळ येथे बालआरोग्य सेवा निर्माण करण्यात मदत.
  • या दोघांच्या नेतृत्वाखाली सन 2012 ते 2017 या काळात जगातील अतिकुपोषित बालकांची संख्या 1 कोटीने कमी झाली आहे.
पुरस्काराविषयी माहीती –
1. सुरुवात: 1987.
2. स्वरूप: अडीच लाख डॉलर्स.
3.जागतिक अन्न दिनादिवशी (16 ऑक्टोबर) पुरस्काराचे वितरण.
4. प्रसिद्ध कृषितज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.