आय.पी.एल. 9 (2016) बद्दल माहिती
आय.पी.एल. 9 (2016) बद्दल माहिती
- उद्घाटन 8 एप्रिल 2016
- पहिला सामना – 9 एप्रिल 2016
- मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपर जायंटन्स, विजेता – रायजिंग पुणे सुपर जायंटन्स
- स्पर्धेतील पहिले अर्धशतक अजिंक्य रहाणे (66 धावा)
- आयपीएल-9 मध्ये शतक करणारा पहिला खेळाडू, डी-कॉक (दिल्ली डेअर डेव्हिल्स, आर.सी.बी संघाविरुद्ध 108 धावा केल्या.
- आयपीएल-9 मध्ये दुसरे शतक करणारा खेळाडू विराट कोहली (आरसीबी) (टी-20 मध्ये त्याचे पहिलेच शतक)
- आयपीएल-9 चे विजेता संघ सनराईज हैद्राबाद हे आहे.