इंडस्ट्रीयल सिटीबद्दल संपूर्ण माहिती

इंडस्ट्रीयल सिटीबद्दल संपूर्ण माहिती

 

 • औरंगाबाद येथे नियोजित ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात राज्य सरकारचा निर्णय (15 फेब्रुवारी 2016)

 

इंडस्ट्रीयल सिटीचे वैशिष्ट्ये :

 • उद्योगासाठी भूमिगत केबल सिस्टिम.
 • माहिती तंत्रज्ञान अद्यावत जाळे.
 • आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा.
 • दर्जदार गृहबांधणी.
 • जागतिक दर्जाची शाळा, उद्याने, रुग्णालय यांची उभारणी.
 • सिटीसाठी स्वतंत्र नियोजन प्राधिकरण.

 

राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स धोरण :

 • धोरणास मंजूरी 9 फेब्रुवारी 2015
 • एक लाख अतिरिक्त रोजगाराची निर्मिती
 • इलेक्ट्रॉनिक्स उद्योग घटक स्थापन करण्यासाठी एक खिडकी योजना.
 • गुंतवणुकदारांच्या समस्यांचे निराकारण करून त्यांना पायाभूत सेवा सुविधांचा पुरवठा करण्यावर भर.
 • इलेक्ट्रॉनिक्स नॅनो इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात संशोधन विकासाला अधिक निधी देण्यात येणार.
 • पाच वर्षाच्या कलावधीत राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 1200 कोटी डॉलर्सची लक्ष्य
 • गुंतवणुकीसह गुंतवणूक करण्यासाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण करून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करण्यास चालना देणे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.