मानवी भांडवल निर्देशांक 2018 (संपूर्ण माहिती)

मानवी भांडवल निर्देशांक 2018 (संपूर्ण माहिती)

  • 11 ऑक्टोबर 2018 रोजी बाली (इंडोनेशिया) येथे जागतिक बँकेव्दारे प्रथमच मानवी भांडवल निर्देशांक (Human Capital Index) जारी केला. मानवी विकास निर्देशकांचा हा एक भाग असून, HCP, 2018 मध्ये भारत 0.44 निर्देशांकासह 115 व्या क्रमांकावर आहे.

manavi bhandval nirdeshank 2018

  • थीम: The Changing Nature of Work.
  • HCI चे घटक: 5 वर्षांखालील मृत्यूदारानुसार वाचलेले जीव, शिक्षणाची गुणवत्ता, आरोग्यविषयक पर्यावरण.
  • प्रथम पाच देश व शेवटचे पाच देश
क्रमांक देशांचे नाव क्रमांक देशांचे नाव
सिंगापूर 153 लायबेरिया
2 द. कोरिया 154 माली
3 जपान 155 नाइजर
4 हाँगकाँग 156 द. सुदान
5 फीनलँड 157 चाड
भारतासंदर्भात माहिती –
i) पाच वर्षांपर्यंत जीवंत राहणार्‍यांचे प्रमाण 100 पैकी 96 असे आहे.
ii) 100 मुलांमागे 38 मुले कुपोषित.
iii) देशातील 15 वर्ष वय असणार्‍या व्यक्तीचे सरासरी आयुर्मान 60 वर्ष असण्याचे प्रमाण 83% आहे.
iv) पुरुषाच्या तुलनेत महिला मानवी भांडवल निर्देशांक उत्तम.
You might also like
1 Comment
  1. Vaishali gadge says

    Mast

Leave A Reply

Your email address will not be published.