संगीतकार खय्याम यांना हृदयनाथ पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

संगीतकार खय्याम यांना हृदयनाथ पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

  • ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद जहुर खय्याम यांना यंदाचा (सन 2018) हृदयनाथ पुरस्कार 26 ऑक्टोबर 2018 रोजी प्रदान करण्यात आला. हृदयेश आर्ट्सतर्फे हृदयनाथ मंगेशकर यांच्या सन्मानार्थ दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

sangitkar khayyam yaana hrudaynaath pursakar

खय्याम यांच्याविषयी थोडक्यात माहिती –

  • जन्म: 18 फेब्रुवारी 1927.
  • वयाच्या 17व्या वर्षी संगीत क्षेत्राच्या कार्याला सुरुवात.
  • ‘फुटपाथ’, ‘फिर सुबह होगी’, ‘शोला और शबनम’, ‘शगून’, ‘आखरी खत’, ‘कभी कभी’, ‘त्रिशूल’, ‘थोडीसी बेवाफाई’, ‘उमरावजान’, ‘बाजार’, ‘रझिया सुलतान’ यांसारख्या चित्रपटांना संगीतबद्ध.
  • पत्नी जगजीत कौर यांच्यासह केपीजे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना.
  • पुरस्कार: फिल्मफेअर उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (19771982), राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (1982), संगीत नाटक अकादमी (2007). पद्मभूषण (2011).
पुरस्काराविषयी माहिती –
1. सुरुवात: 2011.
2. स्वरूप: 1 लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह.
3. आजवरचे मानकरी: लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुलोचना दीदी, ए. आर. रेहमान, जावेद अख्तर (2017).
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.