हार्ट ऑफ एशिया म्हणजेच दिल्ली बद्दल माहिती

हार्ट ऑफ एशिया म्हणजेच दिल्ली बद्दल माहिती

 • स्थळ : दिल्ली
 • दिनांक : 27-29 एप्रिल
 • उद्देश : युद्धजर्जर अफगाणिस्तान मध्ये शांतता निर्माण करणे, तेथील गुंतवणूक वाढवून विकास प्रक्रिया वेगाने करणे, दहशतवाद रोखणे, अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरूपी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आणणे, त्यासाठी विविध उपाय योजना करणे.
 • 2011 पासून या परराष्ट्रमंत्री स्तरावरील परिषदेला सुरुवात झाली.
 • सहभागी देश : अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, भारत, इराण, किरागिझीस्तान, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, तजिकिस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान, आणि संयुक्त अरब अमिराती या चौदा देशांचा समावेश आहे.
 • चर्चा : अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना सामूहिक पद्धतीने कसा करता येईल?
 • दहशतवादी संघटनांना आपले साम्राज्य वाढविण्यासाठी अंमली पदार्थाच्या व्यापारातून पैसा उपलब्ध होत असतो. हे लक्षात घेऊन अंमली पदार्थाच्या व्यापारावर निर्बंध कसे आणता येईल.
 • अफगाण मधील साधनसंपत्तीचा पुन्हा विकास करण्यासाठी निधी कसा उभारता येईल.
 • अफगाणचा आर्थिक विकास कसा करता येईल.
 • अफगाणमध्ये आपत्ती आल्यास सामना कसा करता येईल.
 • राजकीय व सामाजिक विकासासाठी शिक्षणाचा प्रसार करणे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.