गुरु ग्रहासारखा पाच नवीन बाह्य ग्रहांचा शोध

गुरु ग्रहासारखा पाच नवीन बाह्य ग्रहांचा शोध

  • सौर मालेतील गुरु या ग्रहाशी मिळते जुळते गुणधर्म असलेले पाच नवीन ग्रह वैज्ञानिकांनी शोधून काढले (19 फेब्रु. 2016) गुरु हा सौरमालेतील मोठा ग्रह आहे. हे ग्रह गुरुभोवती फिरत असून तेही गुरुसारख्याच आकारमानाचे आहेत. ब्रिटनमधील किली विद्यापीठातील वैज्ञानिकांनी ‘वास्प साऊथ’ म्हणजे ‘वाइड अंगल फॉर प्लॅनेट्स साऊथ’ या उपकरणाने या ग्रहाचा शोध लावला. नव्याने शोधलेल्या ग्रहांची नावे वास्प-119 बी, वास्प 124 बी, वास्प 126 बी, वास्प 129 बी, वास्प 133 बी अशी आहेत.
  • या ग्रहांचा कक्षीय काळ 217 ते 575 दिवस, वस्तूमान गुरुच्या 0.3 ते 1.2 पट त्रिज्य गुरुच्या त्रिजेपेक्षा 1 ते 1.5 पटीने अधिक आहे. वास्प 119 बी हा ग्रह गुरुच्या 1.2 पट वस्तुमानाचा असून कक्षीय लाल गुरु सारखा 2.5 दिवस आहे.
  • वास्प 124 बी हा ग्रह गुरुपेक्षा वस्तुमानाने 0.6 पट कमी, अक्षीय दाब 3.4 दिवस वास्प 126 बी हा ग्रह कमी वस्तुमानाचा आहे. हा ग्रह प्रखर तार्‍याभोवती फिरतो. वास्प 129 बी हा ग्रह आकाराने गुरु इतका आहे. कक्षीय काळ जास्त आहे. ह्याचे पृष्ठभाग गुरुत्व इतर ग्रहापेक्षा अधिक आहे. वास्प 133 बी हा ग्रह कमी कक्षीय काळ असलेला वस्तुमान गुरुपेक्षा जास्त आहे. त्याचे वस्तुमान गुरुपेक्षा 1.2 पट असून त्रिज्याही 1.2 पट आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.