द पीटर अँड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार (संपूर्ण माहिती)

द पीटर अँड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार (संपूर्ण माहिती)

  • विक्रम गदगकर यांना सन 2018 चा मेंदू विज्ञानातील द पीटर अँड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार देण्यात आला. विक्रम गदगकर यांच्यासह यावर्षीचा हा पुरस्कार जॉन्स कॉल्ह’ (Johannes Kohl) यांनाही देण्यात आला.

the piter and patrishiyaa grabar aantarraashtriya sanshodhan puraskar

पुरस्काराविषयी माहिती –

  • सुरुवात: 2005.
  • स्वरूप: 50,000 डॉलर्स (एकत्रित)/25 हजार डॉलर्स (वैयक्तिक).
  • मेंदूविज्ञानात वेगळे व उल्लेखनीय संशोधन करणार्‍या वैज्ञानिकास द ग्रबर फाउंडेशनकडून (The Gruber Foundation) पुरस्कार देण्यात येतो.

विक्रम गदगकरविषयी माहिती-

  • कॉर्नेल विद्यापीठातील जेसी गोल्डबर्ग यांच्यासोबत संशोधन.
  • भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्र व गणित या विषयातून बंगळुरू विद्यापीठातून पदवी.
  • भौतिकशास्त्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून एमएस (M.S.)
  • कॉर्नेल विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पीएच.डी.
  • सोंगबर्डसारखे पक्षी एखादे कौशल्य शिकताना नेमकी कोणती पद्धत वापरतात याचा अभ्यास.
  • मेंदूतील जैविक मंडलांची जोडणी व मानव/प्राण्यांच्या वर्तनाचा त्याच्यापाशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न.
  • मेंदू संशोधन प्रयोगशाळेच्या उभारणीत मोलाची भूमिका.
  • चुकत-चुकत शिकण्यात मेंदूतिल डोपॅमाइन न्यूरॉनची भूमिका महत्वाची असते‘ हे त्यांच्या संशोधनातून स्पष्ट.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.