ग्रंथ व ग्रंथ रचनाकार भाग 2 बद्दल माहिती

ग्रंथ व ग्रंथ रचनाकार भाग 2 बद्दल माहिती

ग्रंथ – ग्रंथ रचनाकार

 • कोल्हाट्याच पोर – किशोर काळे
 • कृष्णाकाठ – यशवंतराव चव्हाण
 • चकवा चांदण – मारुती चित्तमपली  
 • जीवनसेतू – सेतू माधव पगडी
 • जेव्हा माणूस जागा होतो – गोदावरी परुळेकर
 • तराळ अंतरराळ – शंकरराव खरात
 • नाच ग घुमा – माधवी देसाई
 • नारायणी – ना.ग. गोरे
 • प्रथम पुरुषी एकवचनी – पु.भा. भावे
 • पाणीदार – शंकरराव चव्हाण
 • बलुतं – दया पवार
 • बिन पटाची चौकट – इंदुमती जोंधळे
 • मलाउद्ध्वस्त व्हायचय! – मल्लिका अमरशेख
 • माती, पंख आणि आकाश – ज्ञानेश्वर मुळे
 • माझा प्रवास – गोडसे भटजी
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.