ग्रामोद्याव्दारे भारत उदय अभियान

ग्रामोद्याव्दारे भारत उदय अभियान

  • अभियान – 14 ते 24 एप्रिल 2016
  • अभियानाचा उद्देश – सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धिंगत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे, शेतकर्‍यांच्या विकास करणे आणि गरिबांचे जीवनमान उंचावणे.
  • महू (मध्यप्रदेश) येथील कालीपटनम येथे नरेंद्रमोदींनी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली (14 एप्रिल 2016) डॉ. आंबेडकरांच्या जन्मस्थळी भेट देणारे मोदी हे भारताचे-पहिले पंतप्रधान होय. येथील सभेमध्ये त्यांनी ‘ग्रामोदय से भारत उदय’ या मोहिमेचा प्रारंभ केला.

 

उदय योजना

  • केंद्र सरकारची योजना आहे, ऑगस्ट 2015 देशात लागू करण्यात आली.
  • उज्वल डिस्कोम इन्शुरन्स योजना (UDAY – उदय) योजनेचा उद्देश – देशभरातील वीज वितरण कंपन्यांच्या (डिस्कोम) आर्थिक पुनरुज्जीवनसाठी ही योजना सुरू करण्यात आली.
  • योजनेत सहभागी राज्य – आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश.

 

कॉमन सर्व्हिस सेंटर

  • देशातील अडीच लाख ग्रामपंचायतीत या सेंटव्दारे बँकिंग सेवा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. (14 एप्रिल 2016)
  • कॉमन सर्व्हिस सेंटर्समध्ये कोणत्याही सरकारी बँकेबरोबर बँकेचा खातेधारक आर्थिक देवघेवीचे व्यवहार करू शकेल.
  • ग्रामीण नागरिकांना केवळ हाताचे ठसे देऊन या सेंटरव्दारे बँकेतले पैसे काढता येतील.
  • किमान व्यवहार 100 रूपयांचा करावा लागणार, कोणत्याही खातेधारकाला एकाचवेळी 10 हजार रुपयापेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही.
  • या महत्वाकांक्षी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिनेश त्यागी हे आहेत.
  • देशात सध्या 1 लाख 60 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत.

 

कॅम्पा विधेयक

  • कॉम्पन्सेटरी अफॉरस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अॅथोरिटी हे विधेयक लोकसभेत 20 एप्रिल 2016 रोजी मांडण्यात आले.
  • वनीकरण वाढीला प्रोत्साहन देणे आणि आर्थिक मदत यासाठी हे विधेयक मांडण्यात आले.
  • वणीकरणासाठी 42 हजार कोटी निधी उभारण्यात आला आहे. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.