महाराष्ट्राचा भूगोल (Geography of Maharashtra) संपूर्ण माहिती

Maharashtracha Bhugol

महाराष्ट्र राज्य:

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.

महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

  • कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
  • पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
  • औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
  • अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
  • नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

नैसर्गिक सीमा :

  • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
  • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
  • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
  • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
  • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
  • पश्चिमेस : अरबी समुद्र.

राजकीय सीमा व सरहद्द :

  • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
  • उत्तरेस : मध्यप्रदेश.
  • पूर्वेस : छत्तीसगड.
  • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
  • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

  • गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
  • दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
  • मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
  • छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
  • आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
  • गोवा : सिंधुदुर्ग

महाराष्ट्राचे भारतातील स्थान :

– भारतातील 29 राज्यांपैकी एक.
– भारताच्या मध्यवर्ती भागात .
– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .

1. विस्तार

  • अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
  • रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.

2. आकार

  • व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
  • पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.

3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ

  • लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
  • रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
  • क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
  • क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
  • महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
  • समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.

जिल्हे निर्मिती :

  • 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
    औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
  • 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
  • 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
  • 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
  • 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
    अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
  • 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
    भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)
  • 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
You might also like
28 Comments
  1. Aashish says

    Super sir

  2. Pravin Baldev Chavan says

    dear sis/ mam,
    can we get the printed notes?

  3. Akash Pundlik Kumbhar says

    Nice sir

    1. Sunil says

      Super

  4. Satish sunil mehetre says

    Super sar

  5. DEEPAK BABURAO MISAL says

    मला महाराष्ट्राचा खूप आवडला

  6. Pratik patil says

    महाराष्ट्राबाबत अधिक माहिती मिळाली…..

  7. Pratik patil says

    महाराष्ट्राबाबत अधिक माहिती मिळाली…..

  8. Rathod Sachin says

    Add this my post

  9. Jay says

    Nice important information

  10. ARUNA KOLEKAR says

    NICE INFORMATION SIR

  11. Ram says

    कृपया मला या नोट्स माझ्या इमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबर वर पाठवावे माझी ईमेल आयडी खाली दिली आहे. ramchavan0162@gmail.com
    7770094420

  12. Sanjay mali says

    Nice

  13. Vaishali lilhare says

    TX sir

  14. ashvini avhad says

    nice

    1. Monali says

      Sir plz send maharashtra notes on my mail plz
      plz……..

  15. mohit says

    jay maharastra
    bhau jay shree ram,

  16. Deepa says

    Nice information about stuty

  17. divya shinde says

    very nice

  18. Shivani Bhagat says

    Thnx 4 ur guidance sir

    1. Tushar londhe says

      Nice

  19. Vaishakh says

    Very important information in very short notes
    Very good

  20. kajal shende says

    Very important information

  21. Dev Meshram says

    Nice information sir. ….

  22. Pradip Shelke says

    sir please cheque nashik prashaskiy vibhag area wrriten by 574426 km correct is 57426 km

  23. Kirti Budhwant says

    I.

  24. Rahul Vilasroa Thor says

    Details information ,
    Thank you Sir

  25. AMOL MURLIDHAR DHENGLE says

    SIR I HAVE REQUIRED A HARD COPY FOR GEOGRAPHY/ SCIENCE / HISTORY NAGRIKSHASTRA OR GIVE IN PDF

Leave A Reply

Your email address will not be published.