महाराष्ट्राची प्राकृतिक रचना (Maharashtra’s Natural Structure) Geography

 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग
1. कोकण किनारपट्टी
2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट
3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

1. कोकण किनारपट्टी :

 • स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात.
 • विस्तार: उत्तरेस – दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया’ प्रकारची आहे.
 • लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  
 • क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.

 

2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

 • स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
 • यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
 • पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

 

महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

 • स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
 • लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम – 750km. उत्तर- दक्षिण – 700km.

 • ऊंची:  450 मीटर– या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्तपूर्वेस (300 मी) कमी आहे.
 • महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.
You might also like
16 Comments
 1. Jaiprakash Dhawale says

  मी mpsc Departmental ची तयारी करत आहे, त्याकरिता आपली खूप आवश्यकता आहे तसेच आपल्या aap मुळे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास देखील होत आहे, plz Departmental exam करिता आवश्यक असलेल्या विषयांची माहिती दररोज आपल्याकडून मिळावी हीच विनम्र ईच्छा.pc/ढवळे औरंगाबाद

 2. nikita dinesh nikam says

  aplya app mule mala study karayla khup madat hot ahe thanks

  1. Swapnil Kore says

   Konte app ahe

 3. Anand Vishnu Makasare says

  प्लिज वनरक्षक भरती विषयी सखोल माहिती व syllabus सांगा

 4. गोविंद says

  सर ह्या नोट्स PDF च्या स्वरूपात मिळतील का

  1. लखन मुंढेकर says

   माझे नांव लखन महादेव मुंढेकर ,,मी ठाणे शहर पोलीस आहे,,,,,,,,,,,,,,,,,,मी सध्या पोलीस उप निरीक्षक ची तयारी सुरू केली आहे तरी मला असे वाटते की आपण आपल्या वेबसाईटवर वरून आम्हाला आमच्या करीता जेवढी माहिती देत येईल तेवढी द्या,,

  2. Ajit Vijay More says

   Excise department madhe bharti kadhi nighel constable sathi aani criteria ky asel

 5. AVHAD ASHVINI says

  VERY NICE

 6. WASIM Shaikh says

  MI Zp madhye Jr account officers LAappley karat aahe tari mala syllabus aapan patavooo shakta ka aani MI ha app daily vachat asato yane mala khup mahiti milat aahe.

 7. Manjusha says

  Mala aanganwadi supervisor bharati sathi kontya book cha study karu. Mala aanganwadi supervisor exam previous questions paper melel का plz

 8. sachin says

  Yat sarv post sathi ekach syllabus dila aahe….pan to sorting karun dila asta tar ajun changle zale aste

 9. mahesh dupare says

  app kont aahe….

 10. mahesh dupare says

  app kont aahe

 11. VIKAS KHADE says

  READ KARYLA MAJA YETE CHAN AHE MAHITI SHORTMDHE ME KRISHI VISTAR CHI TAYARI KARAT AHE ANKHI KAHI MATERIAL ASEL TR MAIL KARA …

 12. Krishna Shinde says

  Very Nice

 13. Chetan Kandelkar says

  Khup Chhan Notes Aahet……Jar Tyanna Update Kele Tar Farach changal hoil….khup madat hotey study kartanna

Leave A Reply

Your email address will not be published.