डान्सबार विधेयक विधान परिषदेत मंजूर

डान्सबार विधेयक विधान परिषदेत मंजूर

 • मंजूर – 11 एप्रिल 2016
 • तरतुदी
 • डान्सबारमध्ये नृत्य करणार्‍यांचे किमान वय 21 वर्षे निश्चित करण्यात आले.
 • डान्सबारमधील कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक बंधनकारक.
 • बार बालांवर पैसे उधळण्यावर मनाई, डान्सबार वेळ सायंकाळी 6 ते रात्री 11.30
 • डान्सबारमधील महिला व कर्मचार्‍यांच्या नावाने पीएफ सुरू करणे अनिवार्य.
 • सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक.
 • नृत्यमंचावर एकाचवेळी 4 जण डान्स करू शकणार.
 • बारबालांना स्पर्श करणार्‍यांना सहा महीने कारावासाची शिक्षा तर त्यांच्या शोषणास जबाबदार असलेल्यांना तीन वर्षाची शिक्षा व 10 लाखांचा दंड.
 • शाळा व धार्मिक स्थळांपासून एक किमीच्या आत डान्स बारला परवानगी नाही.
 • डान्सबार कायद्याचे नवे नाव – महाराष्ट्र हॉटेल, रेस्टारंट व बार रूममध्ये चालणार्‍या अश्लील नृत्यावर प्रतिबंध व त्यामध्ये काम करणार्‍या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016.
 • हे विधेयक विधानसभेत 12 एप्रिल 2016 रोजी मंजुर झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.