दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल माहिती

दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल माहिती 

  • भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार.
  • हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती सूचना व प्रसारण मंत्रालया मार्फत दिला जातो. यांची स्थापना 1969 रोजी झाली.
  • दादासाहेब फाळके भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आहेत.
  • दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव – धोंडीराज गोविंद फाळके
  • 1913-आलम आरा हा भारतातील पहिला चित्रपट बनविण्यात आला (मूकपट)
  • 2012-13 हे भारतीय चित्रपट सृष्टीचे शताब्दी वर्षे
  • 2014 पर्यंत हा पुरस्कार एकूण 45 जणांना देण्यात आला.
  • रक्कम – दहा लाख रुपये.

 

2015 चा 47वा दादासाहेब फाळके पुरस्कार –

  • ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना 2015 चा 47वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर – 4 मार्च 2016.
  • मनोज कुमार एक परिचय –
  • मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937. अबोटाबाद (पाकिस्तान) येथे झाला.
  • मनोजकुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी
  • 1955 – ‘मैदान-ए-जंग’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण
  • ‘भारतकुमार’ या नावाने परिचित क्रांती, शहीद, पूरब ऑर पश्चिम, उपकार, ‘पत्थर के सनम’, हरियाली और रास्ता, वौ कौन थी, हिमालय की गोद में, नीलकमल, दो बदन ही त्यांची प्रसिद्ध चित्रपट होय.
  • 1992 मध्ये त्यांना पद्मश्री प्रदान.

 

या आगोदरचे पुरस्कार प्राप्त कर्ते –

  • 1969 देवका राणी (पहिला)
  • 2014 शशी कपूर (46 वा)
  • 2015 मनोज कुमार (47 वा)
You might also like
1 Comment
  1. Shubhangi Kawade says

    Pls .sir
    Tally ERP ha course zp Anganwadi paryaveshak Bharti Sathi cirtificate challel ka

Leave A Reply

Your email address will not be published.